• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

एमएसईबी लाईनच्या कामाच्या नावाखाली शेकडो झाडांची कत्तल; कारवाईची मागणी

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
May 28, 2026
in महाराष्ट्र
0
एमएसईबी लाईनच्या कामाच्या नावाखाली शेकडो झाडांची कत्तल; कारवाईची मागणी
0
SHARES
169
VIEWS

एमएसईबी लाईनच्या कामाच्या नावाखाली शेकडो झाडांची कत्तल; कारवाईची मागणी

धुता येथील अझर जावेद शेख यांचे जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन

धाराशिव लोकविचार :

तालुक्यातील धुता गाव ते धुता पाटी परिसरातील रस्त्यावर एमएसईबी वीज लाईनच्या कामाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल करण्यात आल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून संबंधित अधिकारी व ठेकेदारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी धुता येथील अझर जावेद शेख यांनी जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, धुता गाव ते धुता पाटी या रस्त्यालगत असलेली शेकडो हिरवीगार झाडे कोणतीही योग्य परवानगी न घेता तसेच पर्यावरणीय नियमांचे पालन न करता तोडण्यात आली आहेत. या झाडांच्या कत्तलीमुळे परिसरातील पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणावर ऱ्हास होत असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.स्थानिकांच्या मते, झाडांची बेसुमार तोड झाल्यामुळे भविष्यात उष्णतेत वाढ, पावसाचे प्रमाण कमी होणे तसेच पर्यावरणीय असंतुलन निर्माण होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन पुढील झाडतोड तात्काळ थांबवावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.यासोबतच संबंधित अधिकारी, ठेकेदार व जबाबदार व्यक्तींवर पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार कारवाई करून परिसरात पर्यावरण संवर्धनासाठी आवश्यक उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

दरम्यान, प्रशासनाने या निवेदनाची तात्काळ दखल घेऊन कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही अझर जावेद शेख यांनी दिला आहे.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashivdharashiv collectordharashiv osmanabadosmanabadआमदार कैलास पाटीलउस्मानाबादधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

नळदुर्ग शहरात ‘ईद-उल-अजहा’ उत्साहात साजरी; पोलीस प्रशासनाकडून मुस्लीम बांधवांना शुभेच्छा!

Next Post

“महसूल प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारताच अवैध मुरूम वाहतूक ठप्प!”

Related Posts

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले
महाराष्ट्र

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील
महाराष्ट्र

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;
महाराष्ट्र

शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;

October 13, 2026
धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना
महाराष्ट्र

धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना

October 11, 2026
तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज
महाराष्ट्र

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
Next Post
“महसूल प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारताच अवैध मुरूम वाहतूक ठप्प!”

“महसूल प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारताच अवैध मुरूम वाहतूक ठप्प!”

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!