• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

“विठूरायाच्या दर्शनाने मनाला नवी ऊर्जा” : आ. प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांचे पंढरपुरात सहकुटुंब विठ्ठल-रुक्मिणी दर्शन

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
May 10, 2026
in महाराष्ट्र
0
“विठूरायाच्या दर्शनाने मनाला नवी ऊर्जा” : आ. प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांचे पंढरपुरात सहकुटुंब विठ्ठल-रुक्मिणी दर्शन
0
SHARES
54
VIEWS

“विठूरायाच्या दर्शनाने मनाला नवी ऊर्जा” : आ. प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांचे पंढरपुरात सहकुटुंब विठ्ठल-रुक्मिणी दर्शन

पंढरपूर लोकविचार

महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्यमंत्री तथा भूम-परंडा-वाशी विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांनी तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे सहकुटुंब श्री विठ्ठल-रुक्मिणीचे मनोभावे दर्शन घेतले. पंढरीच्या पावन भूमीत विठूरायाच्या सावळ्या रूपाचे दर्शन घेतल्याने मनाला एक वेगळी शांती लाभली असून जनतेच्या सेवेसाठी नव्या उर्जेची प्रेरणा मिळाल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.विठ्ठल नामाच्या जयघोषाने दुमदुमलेल्या भक्तिमय वातावरणात डॉ. तानाजीराव सावंत यांनी चिरंजीव ऋषीराज सावंत तसेच पुतणे अनिल दादा सावंत यांच्यासह श्री विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होत आशीर्वाद घेतले.

मंदिर परिसरात मोठ्या भक्तिभावाने दर्शन घेताना त्यांनी राज्यातील जनतेच्या सुख, समृद्धी आणि भरभराटीसाठी विठ्ठल चरणी प्रार्थना केली.पंढरपूर हे महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान मानले जाते. अशा पवित्र स्थळी दर्शन घेताना आ. सावंत यांनी विठ्ठल भक्तीमुळे समाजसेवेची प्रेरणा अधिक बळकट होत असल्याचे सांगितले.

यावेळी मंदिर संस्थानाच्या वतीने त्यांचे स्वागत केले.“विठ्ठलाचे दर्शन हे केवळ अध्यात्मिक समाधान देणारे नसून जनतेसाठी अधिक जोमाने कार्य करण्याची प्रेरणा देणारे आहे,” असेही आ.तानाजीराव सावंत यांनी यावेळी नमूद केले.

Tags: dharashivdharashiv collectordharashiv osmanabadosmanabadआमदार कैलास पाटीलआमदार तानाजीराव सावंतउस्मानाबादधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकभूम परंडा वाशी
Previous Post

भाजपा नेते नितीन काळे यांची मराठवाडा संयोजकपदी निवड; नगरसेवक विलास (बापू) लोंढे यांच्या हस्ते सत्कार

Next Post

आरटीओच्या दारात ‘आधार’च बनावट? पोस्टमनपासून कॅम्पपर्यंत संपूर्ण साखळी संशयाच्या भोवऱ्यात!

Related Posts

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले
महाराष्ट्र

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील
महाराष्ट्र

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;
महाराष्ट्र

शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;

October 13, 2026
धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना
महाराष्ट्र

धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना

October 11, 2026
तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज
महाराष्ट्र

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
Next Post
आरटीओच्या दारात ‘आधार’च बनावट? पोस्टमनपासून कॅम्पपर्यंत संपूर्ण साखळी संशयाच्या भोवऱ्यात!

आरटीओच्या दारात ‘आधार’च बनावट? पोस्टमनपासून कॅम्पपर्यंत संपूर्ण साखळी संशयाच्या भोवऱ्यात!

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!