• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

प्रवाशांच्या सेवेसाठी परिवहन मंत्री सरनाईक यांची थेट महामार्गावरील हॉटेलमध्ये जाऊन केली पाहणी

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
April 30, 2026
in महाराष्ट्र
0
प्रवाशांच्या सेवेसाठी परिवहन मंत्री सरनाईक यांची थेट महामार्गावरील हॉटेलमध्ये जाऊन केली पाहणी
0
SHARES
54
VIEWS

प्रवाशांच्या सेवेसाठी परिवहन मंत्री सरनाईक यांची थेट महामार्गावरील हॉटेलमध्ये जाऊन केली पाहणी

एसटी प्रवाशांच्या सुविधा, खाद्यपदार्थांचा दर्जा तपासला; सुरक्षित व सुखकर प्रवासासाठी कटिबद्धतेची ग्वाही

धाराशिव | लोकविचार

राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी आज धाराशिव दौऱ्यादरम्यान एसटी महामंडळाच्या बसेस महामार्गावर अल्प विश्रांतीसाठी थांबत असलेल्या विविध हॉटेल्स व उपहारगृहांना अचानक भेट देत प्रवाशांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या सोयी-सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली.या पाहणीदरम्यान मंत्री सरनाईक यांनी प्रवाशांसाठी स्वच्छता, आसनव्यवस्था, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे तसेच खाद्यपदार्थांचा दर्जा यांची बारकाईने तपासणी केली. प्रवाशांना दर्जेदार व सुरक्षित सुविधा मिळत आहेत का, याची खात्री करून घेत त्यांनी संबंधित व्यवस्थापनाला आवश्यक सूचना दिल्या.यावेळी मंत्री सरनाईक यांनी एसटी प्रवाशांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी, समस्या व अपेक्षा जाणून घेतल्या. प्रवाशांच्या प्रतिक्रियांना महत्त्व देत त्यांनी सेवा अधिक सुधारण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन दिले. विशेष म्हणजे, अनेक प्रवाशांनी या उपहारगृहांमध्ये मिळणाऱ्या सुविधा व सेवांबद्दल समाधान व्यक्त केले.“एसटी महामंडळाच्या प्रवाशांना उत्तम सुविधा, सुरक्षितता आणि दर्जेदार सेवा मिळणे ही शासनाची प्राथमिकता आहे. प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर आणि विश्वासार्ह व्हावा यासाठी आम्ही पूर्णपणे कटिबद्ध आहोत,” असे प्रतिपादन परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांनी यावेळी केले.पालकमंत्री सरनाईक यांच्या या प्रत्यक्ष पाहणीमुळे एसटी प्रवाशांच्या सेवेसाठी शासन गंभीर असून प्रवाशांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य दिले जात असल्याचा सकारात्मक संदेश नागरिकांमध्ये पोहोचला आहे. त्यांच्या या सक्रिय भूमिकेचे प्रवासी व स्थानिकांकडून स्वागत होत आहे.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: #टीव्ही९ #ibn Lokmat #abpmaza #zee१४tass #ndtv Marathi #धाराशिव #crime #दरोडाdharashivdharashiv collectordharashiv lokmadat newsdharashiv osmanabadosmanabadआमदार कैलास पाटीलउस्मानाबादधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकपरिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक
Previous Post

धक्कादायक! तुळजापूर तालुक्यात वन्य प्राण्यांचे तांडव; ७५ कोकरांचा एकाच वेळी शिकारीने घेतला बळी!

Next Post

कोकणच्या धर्तीवर धाराशिवच्या केशर आंबा उत्पादक शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या – आ. कैलास पाटील

Related Posts

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा
महाराष्ट्र

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

August 30, 2026
ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या
महाराष्ट्र

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

August 27, 2026
माऊली’ प्रकरणात ३१ ऑगस्टचा अल्टिमेटम
महाराष्ट्र

माऊली’ प्रकरणात ३१ ऑगस्टचा अल्टिमेटम

August 27, 2026
धाराशिवच्या औद्योगिक विकासाला ७५३४ कोटींची गुंतवणूक
महाराष्ट्र

धाराशिवच्या औद्योगिक विकासाला ७५३४ कोटींची गुंतवणूक

August 25, 2026
लातूरचे उमेश सांगळे राज्याध्यक्षपदी
महाराष्ट्र

लातूरचे उमेश सांगळे राज्याध्यक्षपदी

August 22, 2026
देशपांडे स्टँड परिसरातील रस्त्याने घेतला मोकळा श्वास
महाराष्ट्र

देशपांडे स्टँड परिसरातील रस्त्याने घेतला मोकळा श्वास

August 21, 2026
Next Post
कोकणच्या धर्तीवर धाराशिवच्या केशर आंबा उत्पादक शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या –  आ. कैलास पाटील

कोकणच्या धर्तीवर धाराशिवच्या केशर आंबा उत्पादक शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या - आ. कैलास पाटील

ताज्या घडामोडी

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

August 30, 2026
अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;

अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;

August 30, 2026
कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!