• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

भूम परंडा वाशी या तिन्ही तालुक्याच्या पंचायत समितीवर तानाजी सावंत यांचे वर्चस्व कायम

wp@dktechs.in by wp@dktechs.in
March 6, 2026
in राजकारण
0
0
SHARES
0
VIEWS

भूम परंडा वाशी या तिन्ही तालुक्याच्या पंचायत समितीवर तानाजी सावंत यांचे वर्चस्व कायम

तिन्ही पंचायत समिती सभापती पदावर शिवसेनेचा भगवा

धाराशिव लोकमदत न्यूज

आमदार तानाजी सावंत यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या भूम परांडा वाशी या तिन्ही तालुक्याच्या पंचायत समितीवर शिवसेनेचा भगवा फडकला असून भूम परांडा वाशी या तिन्ही सभापतीपदी शिवसेनेचे उमेदवार सभापती म्हणून विजयी झाले आहेत या मतदारसंघात तानाजी सावंत यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पार्टी सह इतर पक्ष तानाजी सावंत यांच्या विरोधात निवडणुकीत उतरले होते या तिन्ही तालुक्यात सावंत यांनी पंचायत समितीवर निर्वाद वर्चस्व मिळवत आपली सत्ता स्थापन करत गड काबीज केला आहे परांडा पंचायत समिती येथे अर्चना जाधव तर उपसभापती पदी परसु गवारे यांची निवड तर भूम तालुक्यातील अटीतटीच्या निवडीत वंचित बहुजन आघाडीच्या उपसभापती रण बागुल ह्या विजयी झाले आहेत तर सभापतीपदी पूजा ढगे यांची निवड झाली आहे तर वाशी पंचायत समिती सभापती पदी प्रणिता गायकवाड उपसभापती पदी नितीन रणदिवे यांची निवड झाली आहे पंचायत समितीच्या सभापती पदी निवड झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत व फटाके फोडत आनंद उत्सव साजरा केला

Previous Post

भ्रष्टाचाराविरुद्ध लढ्याला नवी धार : धाराशिवमध्ये दोन संघटनांच्या कार्यालयांचे उद्घाटन उत्साहात

Next Post

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते नवनिर्वाचित सभापती – उपसभापतींचा सत्कार धाराशिव पंचायत समितीत भाजप महायुतीचा जल्लोष

Related Posts

नगरसेवकाच्या पक्षप्रवेशानंतर प्रभाग ९ मध्ये बॅनरबाजी;
राजकारण

नगरसेवकाच्या पक्षप्रवेशानंतर प्रभाग ९ मध्ये बॅनरबाजी;

August 27, 2026
राजकारण

August 27, 2026
आ. कैलास पाटलांच्या नेतृत्वावर संजय मुंदडांचा हल्लाबोल;
राजकारण

आ. कैलास पाटलांच्या नेतृत्वावर संजय मुंदडांचा हल्लाबोल;

August 22, 2026
तामलवाडी टोलनाका परिसरातील स्थानिकांच्या रोजगारासाठी काँग्रेसचा एल्गार;
राजकारण

तामलवाडी टोलनाका परिसरातील स्थानिकांच्या रोजगारासाठी काँग्रेसचा एल्गार;

August 21, 2026
वडगाव (सि.) येथे उबाठा गटाला धक्का
राजकारण

वडगाव (सि.) येथे उबाठा गटाला धक्का

August 18, 2026
घाटंग्री येथे आरक्षण उपवर्गीकरणा विरोधात बोलणाऱ्या दांपत्यावर प्राणघातक हल्ला!
राजकारण

घाटंग्री येथे आरक्षण उपवर्गीकरणा विरोधात बोलणाऱ्या दांपत्यावर प्राणघातक हल्ला!

August 17, 2026
Next Post

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते नवनिर्वाचित सभापती - उपसभापतींचा सत्कार धाराशिव पंचायत समितीत भाजप महायुतीचा जल्लोष

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

August 30, 2026
अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;

अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;

August 30, 2026
कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!