• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना वाहन खरेदीसाठी ४० लाखांची तरतूद

wp@dktechs.in by wp@dktechs.in
February 27, 2026
in राजकारण
0
0
SHARES
1
VIEWS

नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना वाहन खरेदीसाठी ४० लाखांची तरतूद

राजमाता जिजाऊ छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासाठी तरतूदच नाही

५ लाख ८१ हजार शिलकीचा अर्थसंकल्प सादर

आठवडी बाजारातून कर वसुलीसाठी ठेकेदार नेमणार

धाराशिव – लोकमदत न्यूज 

धाराशिव नगर परिषदेचा  २०२६-२७ चा अर्थसंकल्पाचे वाचन लेखा अधिकारी तनवीर जमादार यांनी केले. या अर्थसंकल्पात नगराध्यक्ष नेहा काकडे व मुख्याधिकारी यांना फिरण्यास वाहने खरेदी करण्यासाठी ४० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर आठवडी बाजारात भाजीपाला विक्री करण्यासाठी येणाऱ्या शेतकऱ्याकडून अव्वाच्या सव्वा जागेचे भाडे वसूल करण्यासाठी ठेकेदार नेमण्याचा ठराव पारित केला.
या आर्थिक वर्षाचा ५ लाख ८१ हजार ५१३ रुपये शिल्लकीचा अर्थसंकल्प सादर केला असला तरी राजमाता जिजाऊ, छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासाठी एक रुपयाच्या निधीची तरतूदच केली नाही हे या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.

नगरपरिषदेच्या सभागृहात दि.२७ फेब्रुवारी रोजी नगराध्यक्ष नेहा काकडे यांच्या अध्यक्षतेखाली  sarw विषय समिती सभापती आणि सर्व नगरसेवकाच्या उपस्थितीत २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प ३१४ कोटी २१ लाख ५४ हजार ८७५ रुपयांचा आहे. यामध्ये महसुली जमा ५८ कोटी ८४ लाख रुपये ग्राह्य धरला असून खर्च ५८ कोटी ८० लाख रुपयांची अपेक्षा केली आहे. तसेच भांडवली जमा रक्कम २५४ कोटी ६३ लाख रुपये अपेक्षित असून खर्च २५४ कोटी ३४ लाख रुपयांचा ग्राह्य धरला आहे. प्रारंभी शिल्लक रक्कम ७४ लाख ६ हजार रुपये तर महसुली व भांडवली अशी एकूण जमा रक्कम ३१३ कोटी ४७ लाख ४८ हजार ७७३ होणार आहे. मात्र, जमा रकमेपैकी ३१४ कोटी १५ लाख ६३ हजार ३६२ रुपये खर्च ग्राह्य धरण्यात आले आहे.

घनकचरा व्यवस्थापनासाठी वर्षाला आठ कोटी रुपयांचा खर्च येतो. मात्र या अर्थसंकल्पात फक्त दोन कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करून पुन्हा शहर कचरामुळे व दुर्गंधीयुक्त करणार का असा प्रश्न या तरतुदीमुळे निर्माण झाला आहे. तसेच नदी संवर्धन योजनेसाठी एक रुपयाची देखील तरतूद केलेली नाही.  तर रस्ता फंडसाठी देखील कुठलीही vishesh तरतूद नाही. याबरोबरच जिल्ह्याचे मुख्यालय असताना देखील शहरात विशेषतः वरदळीच्या ठिकाणी महिलांच्या सोईसाठी अत्यावश्यक असलेल्या शौचालयासाठी देखील एक रुपयाची तरतूद केली नाही.

लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Previous Post

युवानेते रोहित जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न  ५९ युवकांनि केले रक्तदान

Next Post

डोकेवाडी गावातील  सुशिक्षित तरुणांनी गावकऱ्यांकडून लोकसहभागातून उभारलं भव्य खुले सभामंडप !

Related Posts

शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे
राजकारण

शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे

October 16, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती
राजकारण

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!
राजकारण

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल
राजकारण

डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश
राजकारण

ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

October 3, 2026
Next Post

डोकेवाडी गावातील  सुशिक्षित तरुणांनी गावकऱ्यांकडून लोकसहभागातून उभारलं भव्य खुले सभामंडप !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

धाराशिवमध्ये पदवीधरांचा संवाद मेळावा

धाराशिवमध्ये पदवीधरांचा संवाद मेळावा

October 16, 2026
शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे

शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे

October 16, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!