• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

धाराशिवसाठी विकासाची नवी दिशा देणारा अर्थसंकल्प – दत्ताभाऊ कुलकर्णी

wp@dktechs.in by wp@dktechs.in
February 1, 2026
in राजकारण
0
0
SHARES
0
VIEWS

धाराशिवसाठी विकासाची नवी दिशा देणारा अर्थसंकल्प – दत्ताभाऊ कुलकर्णी

धाराशिव – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेला अर्थसंकल्प २०२६-२७ हा सर्वसामान्य, शेतकरी, युवक आणि ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देणारा असल्याची प्रतिक्रिया भाजप धाराशिव जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी व्यक्त केली आहे. या अर्थसंकल्पात टेक्निकल टेक्सटाईल पार्क आणि लघुउद्योगांना दिलेले प्राधान्य धाराशिव जिल्ह्यासाठी कायापालट करणारा आहे. उद्योगांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल, असे त्यांनी सांगितले. कौडगाव व वडगाव एमआयडीसी परिसरात प्रस्तावित औद्योगिक प्रकल्पांमुळे शेतकऱ्यांच्या कच्च्या मालाला स्थानिक स्तरावर मूल्यवर्धन मिळणार आहे, याचा थेट फायदा शेतकरी व युवकांना होणार आहे. आरोग्य क्षेत्रात कर्करोगावरील औषधांवर दिलेली सवलत ही ग्रामीण व मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी मोठा दिलासा आहे. तसेच तुळजापूर टेम्पल टाउन संकल्पना, तेरचा सांस्कृतिक वारसा आणि नळदुर्ग किल्ला यांना पर्यटन धोरणातून नवी ओळख मिळणार असून, पर्यटनवाढीमुळे स्थानिक रोजगाराला चालना मिळेल, असे कुलकर्णी यांनी नमूद केले. सोलर, बायोगॅस व स्वच्छ ऊर्जेला दिलेले प्रोत्साहन शेतकरी व ग्रामीण भागाचा इंधनखर्च कमी करणारे ठरेल. शेती, उद्योग आणि पर्यटन या तिन्ही क्षेत्रांचा समन्वय साधणारा हा अर्थसंकल्प धाराशिव जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचा मजबूत पाया घालणारा आहे, असा विश्वास दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी व्यक्त केला.

Previous Post

सांजा येथे शिवसेना (उबाठा) उमेदवारांच्या प्रचारार्थ सहसंपर्कप्रमुख मकरंद राजे निंबाळकरांच्या नेतृत्वाखाली डोअर टू डोअर प्रचाराला जोरदार सुरुवात

Next Post

भातागळीत मशाल धगधगली! खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार प्रवीण स्वामींच्या उपस्थितीत निवडणुकीचे रणशिंग

Related Posts

शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे
राजकारण

शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे

October 16, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती
राजकारण

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!
राजकारण

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल
राजकारण

डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश
राजकारण

ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

October 3, 2026
Next Post

भातागळीत मशाल धगधगली! खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार प्रवीण स्वामींच्या उपस्थितीत निवडणुकीचे रणशिंग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे

शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे

October 16, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!