• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

सांजा येथे शिवसेना (उबाठा) उमेदवारांच्या प्रचारार्थ सहसंपर्कप्रमुख मकरंद राजे निंबाळकरांच्या नेतृत्वाखाली डोअर टू डोअर प्रचाराला जोरदार सुरुवात

wp@dktechs.in by wp@dktechs.in
February 1, 2026
in राजकारण
0
0
SHARES
0
VIEWS

सांजा येथे शिवसेना (उबाठा) उमेदवारांच्या प्रचारार्थ शिवसेना सहसंपर्कप्रमुख मकरंद राजे निंबाळकरांच्या नेतृत्वाखाली डोअर टू डोअर प्रचाराला जोरदार सुरुवात

धाराशिव / लोकमदत न्यूज

धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज सांजा येथे सांजा जिल्हा परिषद गट मतदारसंघाचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रदीप सुभाष घोणे तसेच पंचायत समिती गणाचे अधिकृत उमेदवार सौ. आशा राजदीप गायकवाड यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. शिवसेना उबाठा पक्षाचे सहसंपर्कप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष मकरंद उर्फ नंदुभैया राजेनिंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली डोअर टू डोअर प्रचार मोहिम राबवण्यात आली.
या प्रचारादरम्यान नागरिकांशी थेट संवाद साधत मशाल या निवडणूक चिन्हासमोरील बटन दाबून शिवसेना (उबाठा) पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले. विकास, लोकहिताचे प्रश्न आणि जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी शिवसेना पक्ष कटिबद्ध असल्याचे देखील त्यांनी यावेळी नमूद केले.
या प्रसंगी गावातील समस्त शिवसैनिक, पदाधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आगामी निवडणुकीत शिवसेना (उबाठा) उमेदवारांना भरघोस पाठिंबा मिळेल, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद
संपादक अमजद सय्यद 8390088786

Previous Post

सांजा गटातील असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश… संघटनात्मक ताकद वाढली

Next Post

धाराशिवसाठी विकासाची नवी दिशा देणारा अर्थसंकल्प – दत्ताभाऊ कुलकर्णी

Related Posts

शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे
राजकारण

शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे

October 16, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती
राजकारण

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!
राजकारण

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल
राजकारण

डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश
राजकारण

ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

October 3, 2026
Next Post

धाराशिवसाठी विकासाची नवी दिशा देणारा अर्थसंकल्प - दत्ताभाऊ कुलकर्णी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे

शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे

October 16, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!