• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

चिलवडी परिसरात भाजपला खिंडार; माजी उपसरपंच अजित सावंत व संतोष राजगुरूंचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश

wp@dktechs.in by wp@dktechs.in
January 27, 2026
in राजकारण
0
0
SHARES
0
VIEWS

चिलवडी परिसरात भाजपला खिंडार; माजी उपसरपंच अजित सावंत व संतोष राजगुरूंचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश

धाराशिव लोकमदत न्यूज

         धाराशिव तालुक्यातील चिलवडी परिसरातील राजकीय समीकरणे बदलली असून, भाजपचे तालुका कार्यकारिणी सदस्य व चिलवडीचे माजी उपसरपंच अजित सावंत आणि संतोष राजगुरू यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश केला. खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील आणि सहसंपर्कप्रमुख नंदूभैय्या राजेनिंबाळकर यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला.

          या मोठ्या प्रवेशामुळे चिलवडी आणि परिसरात शिवसेनेची संघटनात्मक ताकद लक्षणीयरीत्या वाढली असून, आगामी काळात पक्षाला मोठे बळ मिळणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.  पक्षात प्रवेश केलेल्या नवीन सहकाऱ्यांचे स्वागत करताना खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांनी विश्वास व्यक्त केला की, “हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी हे सर्व सहकारी प्रामाणिकपणे काम करतील. ग्रामीण व शहरी भागातील सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेना सदैव कटिबद्ध असून, या नव्या फळीमुळे संघटना अधिक मजबूत होईल.” नवनियुक्त सदस्यांनीही शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या ध्येयधोरणांवर विश्वास ठेवून, पक्षवाढीसाठी एकनिष्ठेने काम करण्याचा निर्धार यावेळी बोलून दाखवला. या प्रवेशामुळे चिलवडी परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रमुख उपस्थितांची मांदियाळी या पक्षप्रवेशावेळी शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात प्रामुख्याने: सतीश सोमानी (तालुकाप्रमुख) सौदागर जगताप (उपतालुकाप्रमुख) अमोल मुळे (वडगाव सी. विभागप्रमुख) किरण बोचरे, बाबा कोळी (ग्रा.पं. सदस्य), अनंत जाधव, बालाजी जाधव (चिलवडी गणप्रमुख) शौकत भाई शेख, राजेंद्र जाधव, आबासाहेब माळी, कृष्णा जाधव, सुधीर जाधव यांसह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.

Previous Post

युवानेते सिद्दीक तांबोळी यांची युवासेना जिल्हा सरचिटणीसपदी नियुक्ती… शिवसेनेच्या युवक संघटनात नवचैतन्य

Next Post

सांजा जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवारांचा प्रचारात झंझावात

Related Posts

नगरसेवकाच्या पक्षप्रवेशानंतर प्रभाग ९ मध्ये बॅनरबाजी;
राजकारण

नगरसेवकाच्या पक्षप्रवेशानंतर प्रभाग ९ मध्ये बॅनरबाजी;

August 27, 2026
राजकारण

August 27, 2026
आ. कैलास पाटलांच्या नेतृत्वावर संजय मुंदडांचा हल्लाबोल;
राजकारण

आ. कैलास पाटलांच्या नेतृत्वावर संजय मुंदडांचा हल्लाबोल;

August 22, 2026
तामलवाडी टोलनाका परिसरातील स्थानिकांच्या रोजगारासाठी काँग्रेसचा एल्गार;
राजकारण

तामलवाडी टोलनाका परिसरातील स्थानिकांच्या रोजगारासाठी काँग्रेसचा एल्गार;

August 21, 2026
वडगाव (सि.) येथे उबाठा गटाला धक्का
राजकारण

वडगाव (सि.) येथे उबाठा गटाला धक्का

August 18, 2026
घाटंग्री येथे आरक्षण उपवर्गीकरणा विरोधात बोलणाऱ्या दांपत्यावर प्राणघातक हल्ला!
राजकारण

घाटंग्री येथे आरक्षण उपवर्गीकरणा विरोधात बोलणाऱ्या दांपत्यावर प्राणघातक हल्ला!

August 17, 2026
Next Post

सांजा जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवारांचा प्रचारात झंझावात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

ड्रग्सचा तपास ठप्प, वरिष्ठ अधिकारी आश्वासन देऊन गप्प!

ड्रग्सचा तपास ठप्प, वरिष्ठ अधिकारी आश्वासन देऊन गप्प!

August 31, 2026
धाराशिव शहरात मोकाट जनावरांवर कारवाईचा इशारा!

धाराशिव शहरात मोकाट जनावरांवर कारवाईचा इशारा!

August 31, 2026
माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

August 30, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!