• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

उल्लेखनीय कार्य करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी नौमान शेख यांचा अधिष्ठाता चौहान यांच्या हस्ते गौरव

wp@dktechs.in by wp@dktechs.in
January 26, 2026
in आरोग्य
0
0
SHARES
0
VIEWS

उल्लेखनीय कार्य करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी नौमान शेख यांचा अधिष्ठाता चौहान यांच्या हस्ते गौरव

धाराशिव दि.२६ (प्रतिनिधी) – येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व विशेष वैद्य अधिकारी डॉ नौमान वाजिद शेख यांचा महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ शैलेंद्र चौहान यांच्या हस्ते प्रमाणपत्र पुष्पगुच्छ देऊन दि.२६ जानेवारी रोजी सन्मानित करण्यात आले.

धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या रंगनाथ प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात डॉ नौमान शेख यांनी आरोग्य क्षेत्रातील वेळेवर रुग्णांना सेवा उपलब्ध करून देण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी उपअधिष्ठाता डॉ. शफीक अहमद मुंडेवाडी,
वैद्यकीय अधीक्षक तथा अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तानाजी लाकाळ, महिला रुग्णालयाच्या प्रमुख डॉ स्मिता गवळी,अधिसेविका सुमित्रा गोरे आदी उपस्थित होते. याबद्दल डॉ शेख यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Previous Post

धाराशिव नगर परिषदेत स्थायी व विषय समित्यांच्या सभापती पदांची बिनविरोध निवड आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडून नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार

Next Post

संविधानिक मूल्यांचे पालन करून राष्ट्रनिर्मितीत योगदान द्यावे – पालकमंत्री प्रताप सरनाईक७७ व्या प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा…३ हजार विद्यार्थ्यांची देशभक्ती गीतांवर सामूहिक कवायत

Related Posts

भव्य महाआरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…दरवर्षी शिबिर भरविण्याचा मानस – मल्हार पाटील
आरोग्य

भव्य महाआरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…दरवर्षी शिबिर भरविण्याचा मानस – मल्हार पाटील

July 22, 2026
भंडारवाडी येथे आरोग्य उपकेंद्र सुरू करा – जिल्हा परिषद सदस्य अजितकुमार लाकाळ
आरोग्य

भंडारवाडी येथे आरोग्य उपकेंद्र सुरू करा – जिल्हा परिषद सदस्य अजितकुमार लाकाळ

July 22, 2026
तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे लवकरच भरणार! मंत्री प्रकाश आबिटकर यांची अमोल जाधवांना ग्वाही
आरोग्य

तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे लवकरच भरणार! मंत्री प्रकाश आबिटकर यांची अमोल जाधवांना ग्वाही

July 16, 2026
आरोग्य

हकीम अजमल खान यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा रुग्णालयात ‘जागतिक युनानी दिवस’ उत्साहात

February 13, 2026
आरोग्य

नववर्षाची भेट : १९५ वैद्यकीय अधिकाऱ्यांना ‘सेवाखंड कालावधी क्षमापित’ पत्रांचे वितरण

January 2, 2026
आरोग्य

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय धाराशिव येथे प्रथमच गुडघ्याची अत्यंत मोठी गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी…

January 2, 2026
Next Post

संविधानिक मूल्यांचे पालन करून राष्ट्रनिर्मितीत योगदान द्यावे – पालकमंत्री प्रताप सरनाईक७७ व्या प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा...३ हजार विद्यार्थ्यांची देशभक्ती गीतांवर सामूहिक कवायत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

August 27, 2026
अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

August 27, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!