• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

31 डिसेंबरपर्यंत गाळपास आलेल्या ऊसाचे बिल 200 रुपयेप्रमाणे 12 जानेवारी रोजी जमा करणार एनव्हीपी शुगरचे चेअरमन नानासाहेब पाटील यांची माहिती

wp@dktechs.in by wp@dktechs.in
January 11, 2026
in कृषी
0
0
SHARES
0
VIEWS


31 डिसेंबरपर्यंत गाळपास आलेल्या ऊसाचे बिल 200 रुपयेप्रमाणे 12 जानेवारी रोजी जमा करणार

एनव्हीपी शुगरचे चेअरमन नानासाहेब पाटील यांची माहिती

धाराशिव –
तालुक्याील जागजी शिवारातील एनव्हीपी शुगर प्रा.लि या कारखान्यास 2025- 26 च्या गळीत हंगामात 31 डिसेंबर 2025 पर्यंत गाळपास आलेल्या ऊसाचे बिल 25500 रुपयेप्रमाणे यापूर्वी जमा करण्यात आले आहे. यासोबत पुढील बिलाचा हप्ता 200 रुपयेप्रमाणे सोमवार दि.12 जानेवारी 2026 रोजी बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन नानासाहेब उर्फ बालाजी पाटील यांनी दिली आहे.

त्याचबरोबर दि.1 जानेवारी 2026 पासून 2700 प्रमाणे ऊस बिल संबंधित शेतकर्‍यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. याबाबत कारखान्यामार्फत परिपत्रक जारी करण्यात आले आहे. यात म्हटले आहे की,  कारखान्याकडे गळीत हंगाम 2025-26 साठी कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकरी बांधवाना, तोडणी वाहतुक ठेकेदाराचा करार केलेल्या संबधित ठेकेदारांना, शेतकी विभागातील कर्मचार्‍यानी या गळीत हंगामातील शेतकर्‍यांना दि. 31 डिसेंबर 2025 पर्यंत ऊसास पहिला हप्ता म्हणून 2500/- प्रमाणे प्रत्येक पंधरवाडा संपल्यावर संबधित शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेला आहे. संक्रात सणानिमित्ताने 200 /- प्रमाणे वार सोमवार दि. 12 जानेवारी 2026 रोजी संबंधित शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहेत.

तसेच चालू गळीत हंगामामध्ये दि. 01 जानेवारी 2026 पासून 2700/- प्रमाणे ऊस बिल देण्यात येणार आहे. शेतकर्‍यांना योग्य ऊसभाव देण्याची परंपरा एनव्हीपी शुगर परिवार कायम ठेवणार आहे. याची सर्व कार्यक्षेत्रातील सर्व ऊस उत्पादक शेतकरी, तोडणी वाहतुक ठेकेदार व शेतकी विभातातील कर्मचारी यांनी नोंद घ्यावी. तसेच जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी कारखान्यास ऊस देऊन सहकार्य करावे, असे आवाहनही चेअरमन नानासाहेब उर्फ बालाजी पाटील यांनी केले आहे.

Previous Post

ठाणे मनपाच्या निवडणुकीत नितीन (दादा) लांडगे अपक्ष मैदानात… तळागाळात थेट संपर्कातून प्रचारात आघाडी

Next Post

वयोवृद्ध शेत वस्तीवर राहणाऱ्या लोकांवर दरोडा घालणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखा धाराशिवने केले गजाआड

Related Posts

दुष्काळाशी लढण्यासाठी सेवाभावी हातांची एकजूट आवश्यक
कृषी

दुष्काळाशी लढण्यासाठी सेवाभावी हातांची एकजूट आवश्यक

October 9, 2026
गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या
कृषी

गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या

October 2, 2026
दुष्काळाची तीव्रता वाढणार असल्यामुळे पीएम केअर फंड वापरावा – ठाकरे
कृषी

दुष्काळाची तीव्रता वाढणार असल्यामुळे पीएम केअर फंड वापरावा – ठाकरे

September 26, 2026
जिल्ह्यातील आठही तालुक्यांत दुष्काळ जाहीर;
कृषी

जिल्ह्यातील आठही तालुक्यांत दुष्काळ जाहीर;

September 26, 2026
शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार
कृषी

शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार

September 23, 2026
धाराशिव दुष्काळाच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री फडणवीस उद्या जिल्ह्यात!
कृषी

धाराशिव दुष्काळाच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री फडणवीस उद्या जिल्ह्यात!

September 22, 2026
Next Post

वयोवृद्ध शेत वस्तीवर राहणाऱ्या लोकांवर दरोडा घालणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखा धाराशिवने केले गजाआड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!