• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

लिंगायत धर्म मान्यतेसह समाजाच्या विविध मागण्यासाठी काढणार महामोर्चा

wp@dktechs.in by wp@dktechs.in
October 7, 2025
in सामाजिक
0
0
SHARES
0
VIEWS

लिंगायत धर्म मान्यतेसह समाजाच्या विविध मागण्यासाठी काढणार महामोर्चा

महामोर्चाच्या निमंत्रक व स्वागताध्यक्षपदी रवी कोरे यांची निवड

धाराशिव –
लिंगायत धर्माला स्वतंत्र मान्यता देण्यात यावी यासह समाजाच्या विविध मागण्यासाठी 7 डिसेंबर 2025 रोजी महामोर्चा काढण्यात येणार आहे. या महामोर्चाच्या निमंत्रक व स्वागताध्यक्षपदी रवी कोरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

धाराशिव येथील शासकीय विश्रामगृहात अखिल भारतीय लिंगायत समन्वय समिती च्या वतीने पत्रकार परिषद घेऊन महामोर्चा बाबत सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीचे राष्ट्रीय समन्वयक अविनाश भोसीकर, बसव ब्रिगेड जिल्हाध्यक्ष परमेश्वर पाटील, संदीप पाटील (लोहारा), स्वप्नील ढोले (बार्शी), गणेश (भूम) यांच्या उपस्थितीमध्ये रवीभाऊ कोरे यांची महामोर्चाचे निमंत्रक व स्वागताध्यक्ष म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीचे पदाधिकारी, सदस्य तसेच समाजबांधव उपस्थित होते.

Tags: dharashiv collectordharashiv lokmadat newsआंदोलनधाराशिव उस्मानाबाद लिंगायत समाजनिवेदनमोर्चारस्ता रोको
Previous Post

तुळजापूरमध्ये कोजागिरी पौर्णिमेनिमित्त वाहतूक व बंदोबस्ताची पाहणी
जिल्हा पोलीस अधीक्षक रितू खोखर यांची तुळजाभवानी मंदिर परिसरासह वाहतूक व्यवस्थेची पाहणी

Next Post

एसटी कामगारांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आश्वासन

Related Posts

प्रथमेश देशमुखच्या कुटुंबीयांचे काँग्रेसकडून सांत्वन;
सामाजिक

प्रथमेश देशमुखच्या कुटुंबीयांचे काँग्रेसकडून सांत्वन;

September 10, 2026
ईद-ए-मिलाद निमित्त ‘लोकविचार’चे संपादक अमजद सय्यद यांचा रक्तदानातून सामाजिक बांधिलकीचा संदेश
सामाजिक

ईद-ए-मिलाद निमित्त ‘लोकविचार’चे संपादक अमजद सय्यद यांचा रक्तदानातून सामाजिक बांधिलकीचा संदेश

August 26, 2026
SIR नोंदणीच्या गोंधळात काँग्रेसचे नेते अजहर खान पठाण आणि नगरसेविका उजमा सबा पठाण यांचा पुढाकार प्रभाग १८ मध्ये सर्वाधिक नोंदणी!
सामाजिक

SIR नोंदणीच्या गोंधळात काँग्रेसचे नेते अजहर खान पठाण आणि नगरसेविका उजमा सबा पठाण यांचा पुढाकार प्रभाग १८ मध्ये सर्वाधिक नोंदणी!

July 8, 2026
“राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त सम्राट सेवाभावी सामाजिक संस्थेचा स्तुत्य उपक्रम गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप”
सामाजिक

“राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त सम्राट सेवाभावी सामाजिक संस्थेचा स्तुत्य उपक्रम गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप”

July 1, 2026
“प्रामाणिक सेवेचा गौरव.. नगराध्यक्ष नेहा राहुल काकडे यांच्या हस्ते सेवानिवृत्त सेवक रसूल शेख यांचा सन्मान”
सामाजिक

“प्रामाणिक सेवेचा गौरव.. नगराध्यक्ष नेहा राहुल काकडे यांच्या हस्ते सेवानिवृत्त सेवक रसूल शेख यांचा सन्मान”

July 1, 2026
मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १,४०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
सामाजिक

मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १,४०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

June 29, 2026
Next Post

एसटी कामगारांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आश्वासन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

धाराशिवमध्ये पदवीधरांचा संवाद मेळावा

धाराशिवमध्ये पदवीधरांचा संवाद मेळावा

October 16, 2026
शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे

शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे

October 16, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!