• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य


श्री साई जनविकास आयटीआय मध्ये  आयुध पूजन कार्यक्रम  उत्साहात संपन्न

wp@dktechs.in by wp@dktechs.in
September 30, 2025
in Uncategorized
0
0
SHARES
0
VIEWS

श्री साई जनविकास आयटीआय मध्ये  आयुध पूजन कार्यक्रम  उत्साहात संपन्न

धाराशिव :- व्ही पी शैक्षणिक संकुल छत्रपती संभाजी नगर रोड, धाराशिव येथील श्री साई जनविकास आय टी आय मध्ये डॉ. प्रतापसिंह पाटील व करण प्रतापसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयुध पूजन , नवीन प्रवेशीत प्रशिक्षणार्थीचे स्वागत व उत्तीर्ण गुणवंत प्रशिक्षणार्थीचे  सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे येडशी येथील उद्योजक तानाजी  जाधव ,प्राचार्य डॉ. सुरज ननवरे,इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य  अमरसिंह कवडे, कृषि महाविद्यालयाचे व्यवस्थापक प्रा. हरी घाडगे  यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या व भगवान विश्वकर्मा यांच्या  प्रतिमेचे पूजन करण्यात आले. डॉ. सुरज ननवरे सांगितले की, औद्योगिक प्रशिक्षण पूर्ण करताना शस्त्राचा (साधनांचा) योग्य वापर, त्यांची जपणूक व सन्मान याला विशेष महत्त्व आहे. पूजनाद्वारे कार्यावरील श्रद्धा आणि कौशल्य वृद्धिंगत होत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. प्रशिक्षणार्थीनी  नवीन तंत्र ज्ञान आत्मसात करावे असे आव्हान प्राचार्य  अमरसिंह कवडे यांनी केले. यावेळी नवीन प्रवेशीत प्रशिक्षणार्थीचे  स्वागत  गुलाब पुष्प  व शालेय किट देऊन   व  उत्तीर्ण  गुणवंत  प्रशिक्षणार्थीचे  सन्मान प्रशस्ती पत्रक देऊन करण्यात आला.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून येडशी  येथील  उद्योजक  तानाजी  जाधव, एस. बी. एन. एम. फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुरज ननवरे, इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य अमरसिंह कवडे, कृषी महाविद्यालयाचे हरी घाडगे  उपस्थित होते तर व्ही पी शैक्षणिक संकुलाचे लेखापाल योगेश मंडलिक , रामचंद्र सुतार ,महेबूब मुजावर आदी मान्यवरांचा सहभाग होता.

यावेळी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे व्यवस्थापक डी.एम.घावटे, निदेशक सुनील पुदाले, निदेशक  सागर सुतार, निदेशक सुमंत भोरे, निदेशक अभिजीत वीर, व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डी.एम. घावटे यांनी मानले.

Tags: #धाराशिव #उस्मानाबाद #क्रांतीदिन #शाळा #झेंडा_वंदन #माध्यमिक
Previous Post

धाराशिव शहर होर्डिंगमुक्त होण्यास सुरुवात! जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर नगर पालिकेची तत्पर कृती…नागरिकांचा सुटकेचा निःश्वास

Next Post

धाराशिव जिल्ह्यातील पुरग्रस्तांसाठी साताऱ्यातील सामाजिक संस्थांकडून जीवनावश्यक वस्तूंचे ४५० कीट वाटप

Related Posts

‘माऊली’च्या १७.७१ लाखांच्या ८० बिलांचा हिशोब कोण देणार?
Uncategorized

‘माऊली’च्या १७.७१ लाखांच्या ८० बिलांचा हिशोब कोण देणार?

September 7, 2026
१५ ऑगस्टला १५१ फूट भगवा ध्वजाचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते होणार लोकार्पण!
Uncategorized

१५ ऑगस्टला १५१ फूट भगवा ध्वजाचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते होणार लोकार्पण!

August 10, 2026
Uncategorized

शिर्डीहून परतणाऱ्या भाविकांच्या पिकअपला कंटेनरची भीषण धडक; दोघांची प्रकृती गंभीर

July 29, 2026
आरक्षणाला हात लावाल तर सरकारला रस्त्यावर उत्तर देऊ – आनंदराज आंबेडकर भर पावसात कडाडले
Uncategorized

आरक्षणाला हात लावाल तर सरकारला रस्त्यावर उत्तर देऊ – आनंदराज आंबेडकर भर पावसात कडाडले

July 28, 2026
Uncategorized

येडशीतील युवक शेतकरी दगडू देशमुख यांचा भरदिवसा खून; येडशी–सोनेगाव रस्त्यावर मृतदेह आढळला, डॉग स्कॉड व फॉरेन्सिक पथकाकडून तपास सुरू

July 13, 2026
विलासराव देशमुख सेंटरच्या जिल्हा शाखेचे रविवारी उद्घाटन
Uncategorized

विलासराव देशमुख सेंटरच्या जिल्हा शाखेचे रविवारी उद्घाटन

June 20, 2026
Next Post

धाराशिव जिल्ह्यातील पुरग्रस्तांसाठी साताऱ्यातील सामाजिक संस्थांकडून जीवनावश्यक वस्तूंचे ४५० कीट वाटप

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!