• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

धाराशिव पूरग्रस्तांना शिवसेनेचा आधार – उद्या उपमुख्यमंत्री शिंदे आणि पालकमंत्री सरनाईकांचा दौरा.!

wp@dktechs.in by wp@dktechs.in
September 23, 2025
in सामाजिक
0
0
SHARES
0
VIEWS

धाराशिव पूरग्रस्तांना शिवसेनेचा आधार – उद्या उपमुख्यमंत्री शिंदे आणि पालकमंत्री सरनाईकांचा दौरा
धाराशिव दि.२३(प्रतिनिधी):मराठवाड्यात अवकाळी पावसामुळे आलेल्या महापुराने अनेक गावं उद्ध्वस्त झाली असून शेकडो कुटुंबं उघड्यावर पडली आहेत. या आपत्तीग्रस्त नागरिकांच्या मदतीला शिवसेना आणि युवासेना धावून आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने धाराशिव जिल्ह्यातील पूरग्रस्तांना जीवनावश्यक साहित्य आणि आरोग्य सेवा पुरविण्यात येणार आहे.
या पार्श्वभूमीवर उद्या दिनांक २४ सप्टेंबर रोजी पालकमंत्री प्रताप सरनाईक धाराशिव जिल्ह्यात दाखल होणार असून पूरग्रस्तांना प्रत्यक्ष जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करतील. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील जिल्ह्यात येऊन पूरग्रस्त भागाचा आढावा घेणार आहेत.
शिवसेनेच्यावतीने १२,५०० कुटुंबांना अन्नधान्य, कपडे आणि अन्य जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात येणार असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. तसेच आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी स्वतंत्र आरोग्य वाहिनीही कार्यरत करण्यात आली आहे. मदतीचे ट्रक आणि आरोग्यसेवा आजच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मराठवाड्याकडे रवाना करण्यात आले.
“या महाप्रलयामुळे नागरिक हतबल झाले आहेत. अशा कठीण काळात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे ही आपली जबाबदारी आहे. शिवसैनिक पूरग्रस्तांच्या सावरण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करतील,” असे राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

लोकमदत न्यूज “सत्य शोधून लिहिण्याची ताकद”

संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags:  cmodharashiv collectordharashiv lokmadat newsdharashiv osmanabad पालकमंत्री प्रताप सरनाईकNDRFअतिवृष्टीअनुदानअनुदान मदतकार्य dharashiw osmanabad कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आ. राणाजगजितसिंह पाटीलओला दुष्काळकर्जमाफीधाराशिवशेतकरी
Previous Post

धाराशिव जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचा संकट काळात माणुसकीचा हात

Next Post

धाराशिव शहरातील अनाधिकृत जाहिराती, घोषणा फलक, होर्डिंग व पोस्टर्स तात्काळ हटवा अन्यथा आंदोलन

Related Posts

ईद-ए-मिलाद निमित्त ‘लोकविचार’चे संपादक अमजद सय्यद यांचा रक्तदानातून सामाजिक बांधिलकीचा संदेश
सामाजिक

ईद-ए-मिलाद निमित्त ‘लोकविचार’चे संपादक अमजद सय्यद यांचा रक्तदानातून सामाजिक बांधिलकीचा संदेश

August 26, 2026
SIR नोंदणीच्या गोंधळात काँग्रेसचे नेते अजहर खान पठाण आणि नगरसेविका उजमा सबा पठाण यांचा पुढाकार प्रभाग १८ मध्ये सर्वाधिक नोंदणी!
सामाजिक

SIR नोंदणीच्या गोंधळात काँग्रेसचे नेते अजहर खान पठाण आणि नगरसेविका उजमा सबा पठाण यांचा पुढाकार प्रभाग १८ मध्ये सर्वाधिक नोंदणी!

July 8, 2026
“राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त सम्राट सेवाभावी सामाजिक संस्थेचा स्तुत्य उपक्रम गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप”
सामाजिक

“राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त सम्राट सेवाभावी सामाजिक संस्थेचा स्तुत्य उपक्रम गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप”

July 1, 2026
“प्रामाणिक सेवेचा गौरव.. नगराध्यक्ष नेहा राहुल काकडे यांच्या हस्ते सेवानिवृत्त सेवक रसूल शेख यांचा सन्मान”
सामाजिक

“प्रामाणिक सेवेचा गौरव.. नगराध्यक्ष नेहा राहुल काकडे यांच्या हस्ते सेवानिवृत्त सेवक रसूल शेख यांचा सन्मान”

July 1, 2026
मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १,४०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
सामाजिक

मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १,४०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

June 29, 2026
मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १,४०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
सामाजिक

मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १,४०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

June 29, 2026
Next Post

धाराशिव शहरातील अनाधिकृत जाहिराती, घोषणा फलक, होर्डिंग व पोस्टर्स तात्काळ हटवा अन्यथा आंदोलन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

ड्रग्सचा तपास ठप्प, वरिष्ठ अधिकारी आश्वासन देऊन गप्प!

ड्रग्सचा तपास ठप्प, वरिष्ठ अधिकारी आश्वासन देऊन गप्प!

August 31, 2026
धाराशिव शहरात मोकाट जनावरांवर कारवाईचा इशारा!

धाराशिव शहरात मोकाट जनावरांवर कारवाईचा इशारा!

August 31, 2026
माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

August 30, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!