• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

श्री सिद्धिविनायक परिवारातर्फे धाराशिव जिल्ह्यातील महिलांचा सन्मान – नवरात्रात नवदुर्गा गौर उपक्रमाचा सहावा वर्षारंभ

wp@dktechs.in by wp@dktechs.in
September 22, 2025
in महाराष्ट्र
0
0
SHARES
0
VIEWS

श्री सिद्धिविनायक परिवारातर्फे धाराशिव जिल्ह्यातील महिलांचा सन्मान – नवरात्रात नवदुर्गा गौर उपक्रमाचा सहावा वर्षारंभ

धाराशिव – नवरात्र महोत्सव पार्श्वभूमीवर श्री सिद्धीविनायक परिवार तर्फे राबविण्यात येणाऱ्या नवदुर्गा गौरव उपक्रमाचा सहाव्या वर्षी शुभारंभ झाला. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात येतो. यावर्षीच्या उपक्रमाचा पहिला सन्मान डॉ. वसुधा दिग्गज दापके-देशमुख यांना प्रदान करण्यात आला. स्थानिक शाखा व्यवस्थापक व कार्यकर्त्यांच्या शिफारशीनुसार समाजकारण, व्यावसायिक क्षेत्र किंवा प्रेरणादायी कार्य करणाऱ्या महिलांची निवड करून त्यांना नवदुर्गा म्हणून गौरविण्यात येते. श्री सिद्धिविनायक परिवाराचे संस्थापक व भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविला जात असून, महिलांना समाजजीवनात अधिक सक्रिय होण्यासाठी प्रोत्साहन देणे व त्यांच्या कार्याला समाजासमोर आदर्शरूपाने मांडणे हा यामागील उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. मागील पाच वर्षांत अनेक महिलांचा सन्मान या उपक्रमातून करण्यात आला असून, यंदाही उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

लोकमदत न्यूज संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashiv collectordharashiv lokmadat newsdharashiv osmanabad जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा परिषदधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकनवरात्र उत्सव 2025 नवरात्र उत्सव दसरा शिलंगण आई तुळजाभवानी तुळजाभवानी माता तुळजाभवानी तुळजापूर जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव नगरपरिषद तुळजापूर पर्यटन पर्यटक भाविक पालखी दिंडी पाईवारी
Previous Post

तुळजापुरात घटस्थापनेने श्री तुळजाभवानी देवींच्या शारदीय नवरात्र उत्सवास प्रारंभ

Next Post

शारदिय नवरात्रोत्सवाच्या मुहूर्तावर भाविकांसाठी नवीन एसटीची विशेष सोय – पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

Related Posts

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले
महाराष्ट्र

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील
महाराष्ट्र

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;
महाराष्ट्र

शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;

October 13, 2026
धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना
महाराष्ट्र

धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना

October 11, 2026
तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज
महाराष्ट्र

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
Next Post

शारदिय नवरात्रोत्सवाच्या मुहूर्तावर भाविकांसाठी नवीन एसटीची विशेष सोय – पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!