धाराशिव नगराध्यक्षपदासाठी उमेदवारीवरून राजकीय रंगत.. ओबीसी महिलांसाठी राखीव
धाराशिव नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारीवरून राजकीय रंगत.. ओबीसी महिलांसाठी आरक्षणामुळे अनेकांची स्वप्ने चकनाचूर, पण ….हे आहेत प्रमुख नवे दावेदार!धाराशिव दि. ०६ ...
धाराशिव नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारीवरून राजकीय रंगत.. ओबीसी महिलांसाठी आरक्षणामुळे अनेकांची स्वप्ने चकनाचूर, पण ….हे आहेत प्रमुख नवे दावेदार!धाराशिव दि. ०६ ...
धाराशिव शहरातील नगराध्यक्ष पद आरक्षण सोमवारी ठरणार!– राजकीय पक्षांसह शहरवासी उत्सुकता शिगेलाराज्यातील नगराध्यक्ष पदांच्या आरक्षणासाठी ६ ऑक्टोबरला सोडतमुंबई दि. ४ ...
धाराशिव शहरातील अनधिकृत होर्डिंग कायम... नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांवर संगनमताचे आरोप!धाराशिव (प्रतिनिधी) – धाराशिव शहरात अनधिकृत जाहिराती, घोषणा फलक, होर्डिंग आणि पोस्टर्सने ...
धारासूरमर्दिनी देवीची सीओ अंधारे यांच्या हस्ते महाआरतीधाराशिव - नवरात्र उत्सवात दुसऱ्या दिवशी मंगळवारी (दि. 23) सायंकाळी ग्रामदैवत धारासुरमर्दिनी देवीची नगर ...
शहरातील स्वराज्य ध्वज स्तंभाचे भूमिपूजन धाराशिव,दि.१७ (प्रतिनिधी) शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात १५१ उंचीच्या स्वराज्य ध्वज स्तंभाचे भूमिपूजन पालकमंत्री ...
धाराशिव : धाराशिव नगर परिषद कर्मचारी गणेश मंडळाच्या वतीने नगरपरिषद कार्यालयात गणेश मूर्तीची स्थापना मोठ्या श्रद्धा व उत्साहात करण्यात आली. ...
धाराशिव : धाराशिव नगरपालिकेच्या नूतन मुख्याधिकारी सौ. नीता अंधारे यांचा व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी शहरातील विविध ...
धाराशिव (प्रतिनिधी) :धाराशिव शहरात भाजपच्या वतीने सध्या आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्याचा धडाका सुरू आहे. सामान्य नागरिक राहत असलेल्या वस्त्यांमध्येच शिबिरे ...