• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result

संजय गांधी निराधार अनुदान व श्रावणबाळ योजना लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा : डॉ.मृणाल जाधव

wp@dktechs.in by wp@dktechs.in
October 31, 2025
in महाराष्ट्र
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

संजय गांधी निराधार अनुदान व श्रावणबाळ योजना लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा : डॉ.मृणाल जाधव

धाराशिव तालुक्यात विशेष आधार अपडेशन शिबिराचे आयोजन

धाराशिव : धाराशिव तालुक्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजना तसेच श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजना अंतर्गत लाभार्थ्यांना डिसेंबर 2024 पासून डीबीटी (Direct Benefit Transfer) प्रणालीद्वारे दरमहा अनुदान वितरित केले जात आहे. मात्र, या प्रणालीत लाभार्थ्यांची नोंदणी करण्यासाठी आधार कार्ड अद्ययावत असणे, बँक खाते आधारशी सीड असणे आणि मोबाईल क्रमांक आधारशी लिंक असणे आवश्यक आहे. मात्र त्यात काही तांत्रिक अडचणी होत्या त्या दुर करण्यासाठी धाराशिव तालुक्यात विशेष आधार अपडेशन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा संजय गांधी निराधार अनुदान व श्रावणबाळ योजना लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार डॉ.मृणाल जाधव यांनी केले आहे.

लाभार्थ्यांसाठी दि. 3 नोव्हेंबर व 4 नोव्हेंबर 2025 रोजी तहसील कार्यालय धाराशिव येथील संजय गांधी विभागात विशेष आधार अपडेशन शिबिर आयोजित करण्यात आले आहे. लाभार्थी हे वयोवृद्ध किंवा दिव्यांग असल्याने त्यांचे बोटांचे ठसे किंवा डोळ्यांचे स्कॅन न झाल्यामुळे डीबीटी प्रणालीवर नोंदणी करता आलेली नाही किंवा प्रमाणकीकरण प्रक्रियेत अडथळे निर्माण झाले आहेत. या शिबिराचा  उद्देश तांत्रिक अडचणीत सापडलेल्या अशा लाभार्थ्यांना अनुदान वितरण प्रक्रियेत समाविष्ट करणे हा आहे. तसेच धाराशिव तालुक्यातील लोकप्रतिनिधी व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते यांनी आपल्या भागातील लाभार्थ्यांना माहिती देऊन प्रशासनास सहकार्य करावे, या शिबिरात लाभार्थ्यांनी आपले आधार कार्ड, बँक पासबुक, आधार लिंक असलेला मोबाईल क्रमांक तसेच ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र (असल्यास) घेऊन उपस्थित राहावे, असे आवाहन तहसीलदार डॉ. जाधव यांनी केले आहे.

Tags: dharashiv collectordharashiv lokmadat newsआमदार कैलास पाटीलआमदार राणाजगजितसिंह पाटीलखासदार ओमप्रकाश राजे निंबाळकरडॉ. मृणाल जाधवतहसीलदार धाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

धाराशिव शहरात दोन गटात तुंबळ हाणामारी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Next Post

जिल्ह्यातील शिवसेना(शिंदे गट) आणि उबाठा एकाच नाण्याच्या दोन बाजू  – ॲड. नितीन भोसले

Next Post

जिल्ह्यातील शिवसेना(शिंदे गट) आणि उबाठा एकाच नाण्याच्या दोन बाजू  – ॲड. नितीन भोसले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • पावसाळ्यापूर्वी प्रभाग क्र. ९ मधील नाले-गटारी तातडीने साफ करा इनामदार यांची मागणी
  • इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचे तीव्र आंदोलन ; सरकारविरोधी घोषणांनी परिसर दणाणला
  • बूथ मजबूत तर पक्ष मजबूत राष्ट्रवादी काँग्रेस श. प.पक्षाची संघटनात्मक बैठक संपन्न
  • महसूल विभागाने कारवाईचा बडगा उगारताच अवैध मुरूम वाहतूक ठप्प!”“शहरातील हायवा गायब
  • “महसूल प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारताच अवैध मुरूम वाहतूक ठप्प!”

Recent Comments

  1. Chief Mkt on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  2. Chris Webber on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  3. Allen Bell on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  4. Cody Smith on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  5. Carl James on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

Archives

  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.