• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

भगवानगडाचे महंत डॉ. नामदेव शास्त्री सानप यांनी घेतले श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन

wp@dktechs.in by wp@dktechs.in
September 10, 2025
in सामाजिक
0
0
SHARES
0
VIEWS

भगवान गडाचे महंत तसेच पारंपरिक वारकरी संप्रदायातील प्रवचनकार व कीर्तनकार डॉ. नामदेव शास्त्री सानप यांनी आज श्री तुळजाभवानी देवींचे दर्शन घेतले.

श्री तुळजाभवानी देवींची आरती करत त्यांनी कुलधर्म व कुलाचार पार पाडले. महंत डॉ. सानप हे शैक्षणिक क्षेत्रातही प्रख्यात असून त्यांनी वाराणशी विद्यापीठातून न्यायाचार्य पदवी प्राप्त केली आहे. तसेच ‘वारकरी संप्रदायाची कुटरचना’ या विषयावर त्यांनी संशोधन करून पीएच.डी. पदवीही संपादन केली आहे.

धार्मिक क्षेत्रातील त्यांच्या कार्याची दखल घेत मंदिर संस्थानच्या वतीने त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. या वेळी संस्थानच्यावतीने त्यांना श्री तुळजाभवानी देवीची प्रतिमा भेट स्वरूपात प्रदान करण्यात आली.

यावेळी मंदिर संस्थानचे जनसंपर्क अधिकारी अभिजित तेरखेडकर, सुरक्षा निरीक्षक विक्रम कदम, सहायक सुरक्षा निरीक्षक दीपक शेळके, स्वच्छता निरीक्षक मनोज घोडगे तसेच मंदिर संस्थानचे कर्मचारी उपस्थित होते.

लोकमदत न्यूज “सत्य शोधून लिहिण्याची ताकद”

संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: भगवानगड महंत बीड गेवराई परळी वैजनाथ केज धारूरश्री तुळजाभवानी आई तुळजाभवानी तुळजाभवानी माता जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज तुळजापूर उस्मानाबाद धाराशिव
Previous Post

जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने शनिवारपासून दोन दिवसीय धाराशिव फेस्टिव्हल

Next Post

कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प
रामदारा ते एकुरका कामासही शासनाची मंजुरी आ. राणाजगजितसिंह पाटील

Related Posts

ईद-ए-मिलाद निमित्त ‘लोकविचार’चे संपादक अमजद सय्यद यांचा रक्तदानातून सामाजिक बांधिलकीचा संदेश
सामाजिक

ईद-ए-मिलाद निमित्त ‘लोकविचार’चे संपादक अमजद सय्यद यांचा रक्तदानातून सामाजिक बांधिलकीचा संदेश

August 26, 2026
SIR नोंदणीच्या गोंधळात काँग्रेसचे नेते अजहर खान पठाण आणि नगरसेविका उजमा सबा पठाण यांचा पुढाकार प्रभाग १८ मध्ये सर्वाधिक नोंदणी!
सामाजिक

SIR नोंदणीच्या गोंधळात काँग्रेसचे नेते अजहर खान पठाण आणि नगरसेविका उजमा सबा पठाण यांचा पुढाकार प्रभाग १८ मध्ये सर्वाधिक नोंदणी!

July 8, 2026
“राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त सम्राट सेवाभावी सामाजिक संस्थेचा स्तुत्य उपक्रम गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप”
सामाजिक

“राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त सम्राट सेवाभावी सामाजिक संस्थेचा स्तुत्य उपक्रम गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप”

July 1, 2026
“प्रामाणिक सेवेचा गौरव.. नगराध्यक्ष नेहा राहुल काकडे यांच्या हस्ते सेवानिवृत्त सेवक रसूल शेख यांचा सन्मान”
सामाजिक

“प्रामाणिक सेवेचा गौरव.. नगराध्यक्ष नेहा राहुल काकडे यांच्या हस्ते सेवानिवृत्त सेवक रसूल शेख यांचा सन्मान”

July 1, 2026
मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १,४०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
सामाजिक

मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १,४०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

June 29, 2026
मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १,४०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
सामाजिक

मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १,४०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

June 29, 2026
Next Post

कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प
रामदारा ते एकुरका कामासही शासनाची मंजुरी आ. राणाजगजितसिंह पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

August 30, 2026
अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;

अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;

August 30, 2026
कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!