• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

आरक्षण उप वर्गीकरण जन आक्रोश मोर्चा मोठ्या संख्येने सहभागी व्हावे

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
August 19, 2026
in महाराष्ट्र
0
आरक्षण उप वर्गीकरण जन आक्रोश मोर्चा मोठ्या संख्येने सहभागी व्हावे
0
SHARES
49
VIEWS

आरक्षण उप वर्गीकरण जन आक्रोश मोर्चा मोठ्या संख्येने सहभागी व्हावे 

धाराशिव लोकविचार

अनुसूचित जाती उप वर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी धाराशिव येथे दि.२० ऑगस्ट रोजी जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाची जय्यत तयारी झाली असून राज्यभरातील ५० हजारापेक्षा जास्त उपवर्गीकरण समर्थक सहभागी होणार आहेत. त्यामुळे या जन आक्रोश मोर्चामध्ये जिल्ह्यातील मातंग समाजासह इतर जातीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण कृती समितीचे अभिमान पेठे, दत्ता पेठे, युवराज शिंदे, विलास लोंढे, नगीनाताई कांबळे, शिवाजी गायकवाड, लक्ष्मण क्षिरसागर यांनी दि.१८ ऑगस्ट रोजी केले. 

धाराशिव शहरातील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी 

संतोष मोरे, योगेश येडाळे, अजय कांबळे, किशोर साठे, मुकेश शिंदे, काका पेठे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना अभिमान पेठे, दत्ता पेठे, युवराज शिंदे, विलास लोंढे, नगीनाताई कांबळे, शिवाजी गायकवाड, लक्ष्मण क्षिरसागर म्हणाले की, १ ऑगस्ट २०२४ च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण करावे या मागणीसाठी महाराष्ट्र शासनाच्या विरोधात अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण कृत्ती समितीच्यावतीने जन अक्रोश महामोर्चात अनुसूचित जातीतील ५९ जातींचे बांधव उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या महामोर्चाची सुरुवात लोकशाहिर आण्णाभाऊ साठे चौकातून सकाळी ११ वाजता सुरु होऊन छ. शिवाजी महाराज चौक, डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, लहजी वास्ताद साळवे चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येऊन त्याचे जाहीर सभेत रूपांतर होणार आहे. या दरम्यान सर्व महापुरुषांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे.

तसेच राज्यातील अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण चळवळीत योगदान असणारे प्रमुख मार्गदर्शक म्हणून १० वक्ते उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे मार्गदर्शकांसाठी बोलण्याची आचार संहिता असणार आहे. या महामोर्चाचे नियोजनासाठी २०० स्वंयसेवक नेमलेले असून पाणी, स्वच्छता व अल्पोपहार आदींची व्यवस्था येणार येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

तसेच वाहनासाठी पार्किंगची व्यवस्था लोकशाहिर आण्णाभाऊ साठे चौकातील मार्केट यार्ड जवळील आण्णाभाऊ साठेंच्या नियोजित पुतळ्याच्या खुल्या जागेत करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashiv collectordharashiv osmanabadLokvichar लोकविचारआमदार कैलास पाटीलधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

धाराशिवमध्ये ‘सह्याद्री देवराई’चा महत्त्वाकांक्षी उपक्रम

Next Post

Related Posts

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले
महाराष्ट्र

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील
महाराष्ट्र

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;
महाराष्ट्र

शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;

October 13, 2026
धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना
महाराष्ट्र

धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना

October 11, 2026
तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज
महाराष्ट्र

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
Next Post

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!