• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

‘महाराष्ट्र माझा, मराठी माझी संवाद भाषा’ उपक्रमाला धाराशिवात उत्स्फूर्त प्रतिसाद आरटीओ कार्यालयात वाहनचालकांसाठी मराठी भाषा कार्यशाळा

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
July 9, 2026
in महाराष्ट्र
0
‘महाराष्ट्र माझा, मराठी माझी संवाद भाषा’ उपक्रमाला धाराशिवात उत्स्फूर्त प्रतिसाद आरटीओ कार्यालयात वाहनचालकांसाठी मराठी भाषा कार्यशाळा
0
SHARES
20
VIEWS

‘महाराष्ट्र माझा, मराठी माझी संवाद भाषा’ उपक्रमाला धाराशिवात उत्स्फूर्त प्रतिसाद आरटीओ कार्यालयात वाहनचालकांसाठी मराठी भाषा कार्यशाळा

धाराशिव Lokvichar – लोकविचार

अमराठी ऑटोरिक्षा व टॅक्सी चालकांना दैनंदिन व्यवहारात सहज, प्रभावी आणि आत्मीयतेने मराठी भाषा वापरता यावी, यासाठी महाराष्ट्र शासनाच्या ‘महाराष्ट्र माझा, मराठी माझी संवाद भाषा’ या उपक्रमांतर्गत उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, धाराशिव येथे मंगळवारी (दि. ७ जुलै) व्यावहारिक मराठी भाषा शिकविण्याची कार्यशाळा उत्साहात पार पडली.
महाराष्ट्र राज्य परिवहन विभाग, राज्य मराठी विकास संस्था, कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यशाळेत वाहनचालकांना मराठी भाषेचे सामाजिक, सांस्कृतिक आणि व्यावहारिक महत्त्व पटवून देण्यात आले.
कार्यक्रमात महाराष्ट्र साहित्य संस्थेचे उपाध्यक्ष तथा कोकण मराठी साहित्य संघाचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांनी प्रमुख मार्गदर्शन केले. त्यांनी ग्राहकांशी सुसंवाद साधण्यासाठी, प्रवाशांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या भाषिक संस्कृतीचा सन्मान राखण्यासाठी मराठी भाषेचा वापर अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले.
डॉ. ज्योती ठाकरे, माजी अध्यक्षा, महाराष्ट्र राज्य महिला आर्थिक विकास महामंडळ तथा कोकण मराठी साहित्य परिषदेच्या सल्लागार यांनी प्रशिक्षणातून चालकांना दैनंदिन व्यवहारात उपयुक्त ठरणाऱ्या मराठी भाषेचे धडे दिले. प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या चालकांना अधिकृत प्रमाणपत्रही प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
कार्यशाळेत उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. हर्षल डाके, प्रा. डॉ. हर्षला, प्रा. लिखिते, प्राचार्य आनंद विश्व गुरुकुल विद्यालय अँड. सुयश प्रधान, तसेच प्राचार्य आनंद गुरुकुल कॉलेज ऑफ लॉ यांनीही मार्गदर्शन केले. त्यांनी मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख असल्याचे सांगत वाहनचालकांनी प्रवाशांशी मराठीत संवाद साधण्याचा अधिकाधिक प्रयत्न करावा, असे आवाहन केले.
या उपक्रमासाठी सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, मोटार वाहन निरीक्षक, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक तसेच उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, धाराशिव येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. कार्यशाळेला ऑटोरिक्षा मालक, टॅक्सी चालक आणि वाहनचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोटार वाहन निरीक्षक अनिल खेमनर यांनी केले.
मराठी भाषा व्यवहारात अधिक प्रभावीपणे रुजावी, वाहनचालक आणि प्रवासी यांच्यातील संवाद अधिक सुलभ व्हावा आणि महाराष्ट्राच्या भाषिक अस्मितेला बळ मिळावे, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला वाहनचालकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

लोकविचार – सत्य शोधून लिहिण्याची ताकद
संपादक : अमजद सय्यद
मो. ८३९००८८७८६

Tags: dharashiv collectordharashiv osmanabadosmanabadआमदार कैलास पाटीलउस्मानाबादधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकपरिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक
Previous Post

धाराशिवच्या सर्वांगीण विकासासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक ॲक्शन मोडमध्ये; मंत्रालयात विकासकामांचा आढावा, मुदतबद्ध अंमलबजावणीचे आदेश

Next Post

धाराशिव औसा /रस्त्याचा कायापालट अखेर निश्चित! जीवघेण्या रस्त्याला मिळणार नवे आयुष्य!

Related Posts

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा
महाराष्ट्र

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

August 30, 2026
ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या
महाराष्ट्र

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

August 27, 2026
माऊली’ प्रकरणात ३१ ऑगस्टचा अल्टिमेटम
महाराष्ट्र

माऊली’ प्रकरणात ३१ ऑगस्टचा अल्टिमेटम

August 27, 2026
धाराशिवच्या औद्योगिक विकासाला ७५३४ कोटींची गुंतवणूक
महाराष्ट्र

धाराशिवच्या औद्योगिक विकासाला ७५३४ कोटींची गुंतवणूक

August 25, 2026
लातूरचे उमेश सांगळे राज्याध्यक्षपदी
महाराष्ट्र

लातूरचे उमेश सांगळे राज्याध्यक्षपदी

August 22, 2026
देशपांडे स्टँड परिसरातील रस्त्याने घेतला मोकळा श्वास
महाराष्ट्र

देशपांडे स्टँड परिसरातील रस्त्याने घेतला मोकळा श्वास

August 21, 2026
Next Post
धाराशिव औसा /रस्त्याचा कायापालट अखेर निश्चित! जीवघेण्या रस्त्याला मिळणार नवे आयुष्य!

धाराशिव औसा /रस्त्याचा कायापालट अखेर निश्चित! जीवघेण्या रस्त्याला मिळणार नवे आयुष्य!

ताज्या घडामोडी

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

August 30, 2026
अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;

अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;

August 30, 2026
कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!