• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे धाराशिव नगर परिषदेची सर्वसाधारण सभा स्थगित

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
May 18, 2026
in महाराष्ट्र
0
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे धाराशिव नगर परिषदेची सर्वसाधारण सभा स्थगित
0
SHARES
72
VIEWS

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे धाराशिव नगर परिषदेची सर्वसाधारण सभा स्थगित

नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांच्या पुढाकारातून शहर विकासाच्या महत्त्वाच्या विषयांवर लवकरच नवे निर्णय अपेक्षित!

धाराशिव लोकविचार

धाराशिव नगर परिषदेची सोमवार दि. १८ मे २०२६ रोजी दुपारी १ वाजता आयोजित करण्यात आलेली सर्वसाधारण सभा ऐनवेळी स्थगित करण्यात आली. महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकांची घोषणा झाल्याने आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला.

नगराध्यक्षांच्या दालनात आयोजित करण्यात आलेल्या या सभेमध्ये शहर विकासाशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा होणार होती. मात्र निवडणूक प्रक्रिया जाहीर झाल्यामुळे आचारसंहिता जाहीर झाल्याने प्रशासनाने नियमांचे पालन करत सभा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांनी विकासकामांबाबत सकारात्मक भूमिका घेत नागरिकहिताला प्राधान्य देत पुढील सभेत सर्व विषय मार्गी लावले जातील, असा विश्वास व्यक्त केला.

सभेमध्ये मागील सभेचा वृत्तांत कायम करणे, शहरासाठी महत्त्वाचा ठरणारा रिंग रोड प्रकल्प, जिजाऊ उद्यान व भोगावती घाट सुशोभीकरण, दैनंदिन घनकचरा व्यवस्थापनासाठी नव्याने निविदा प्रक्रिया राबविणे, सन २०२४-२५ मधील निधीतून वायुमायनिंग प्रकल्पास सुधारित प्रशासकीय मान्यता मिळविण्याबाबत प्रस्ताव पाठविणे, तसेच सन २०२५-२६ मधील दिव्यांग लाभार्थ्यांसाठी राखीव पाच टक्के निधी वितरण यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर निर्णय अपेक्षित होते.याशिवाय अग्निशामन विभागासाठी २०२६-२७ च्या डीपीडीसी निधीतून आवश्यक साहित्य खरेदी, दैनंदिन बाजार विकसित करणे, तसेच छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहातील विविध विकासकामांबाबतही चर्चा होणार होती. शहराच्या विकासाच्या दृष्टीने हे विषय अत्यंत महत्त्वाचे मानले जात असल्याने नागरिकांचेही या सभेकडे लक्ष लागले होते.

नगराध्यक्ष नेहा राहुल काकडे आणि मुख्याधिकारि नीता अंधारे यांनी सांगितले की, विधान परिषद निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढील सर्वसाधारण सभेची तारीख व वेळ जाहीर करण्यात येईल. शहर विकासाशी संबंधित सर्व प्रस्तावांवर नियमबद्ध पद्धतीने निर्णय घेण्यात येणार असून विकासकामांना गती देण्याचा प्रयत्न राहील.यावेळी सर्व पक्षांचे नगरसेवक नगराध्यक्ष, मुख्याधिकारी तसेच नगर परिषदेचे अधिकारी उपस्थित होते.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashivdharashiv collectordharashiv osmanabadosmanabadआमदार कैलास पाटीलउस्मानाबादधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकधाराशिव नगर परिषद
Previous Post

ध्वनीप्रदूषणा विरोधात आनंदनगर पोलिसांची धडक कारवाई; आदेश धाब्यावर बसवणाऱ्या डॉल्बी चालकांवर गुन्हे दाखल

Next Post

इंधन दरवाढीमुळे एसटीवर १२४ कोटींचा अतिरिक्त भार तरीही तात्काळ भाडेवाढ नाही — परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

Related Posts

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले
महाराष्ट्र

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील
महाराष्ट्र

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;
महाराष्ट्र

शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;

October 13, 2026
धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना
महाराष्ट्र

धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना

October 11, 2026
तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज
महाराष्ट्र

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
Next Post
इंधन दरवाढीमुळे एसटीवर १२४ कोटींचा अतिरिक्त भार तरीही तात्काळ भाडेवाढ नाही — परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

इंधन दरवाढीमुळे एसटीवर १२४ कोटींचा अतिरिक्त भार तरीही तात्काळ भाडेवाढ नाही — परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!