• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

जुना राष्ट्रीय महामार्ग त्वरित सुरू करा; महाविकास आघाडी आक्रमक, प्रशासनाला आंदोलनाचा इशारा

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
May 17, 2026
in महाराष्ट्र
0
जुना राष्ट्रीय महामार्ग त्वरित सुरू करा; महाविकास आघाडी आक्रमक, प्रशासनाला आंदोलनाचा इशारा
0
SHARES
357
VIEWS

जुना राष्ट्रीय महामार्ग त्वरित सुरू करा; महाविकास आघाडी आक्रमक, प्रशासनाला आंदोलनाचा इशारा शेतकरी संघर्ष समितीचा पाठिंबा; व्यापारी व भाविकांचे हाल,

नळदुर्ग (प्रतिनिधी) अझहर शेख

नळदुर्ग शहरातून गेलेला जुना राष्ट्रीय महामार्ग मूर्टा फाटा ते खंडोबा पणन दरम्यान वाहतुकीसाठी त्वरित पूर्ववत सुरू करण्यात यावा, या मागणीसाठी नळदुर्ग शहर व परिसरातील महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले,

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक (NHAI) सोलापूर आणि नळदुर्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना लेखी निवेदन दिले आहे. हा रस्ता तातडीने सुरू न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.निवेदनात नमूद केल्यानुसार, नळदुर्ग येथून गेलेला जुना राष्ट्रीय महामार्ग मूर्टा फाटा ते खंडोबा पणन दरम्यान सध्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद आहे. नळदुर्ग हे ऐतिहासिक शहर असून, या रस्त्यावरून येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी असते. रस्ता बंद असल्याने पर्यटकांना नाहक वळसा घालून यावे लागत आहे. यामुळे शहराचे ऐतिहासिक महत्त्व कमी होत असून, स्थानिक व्यापारी व व्यावसायिकांच्या उत्पन्नावर व व्यापारावर विपरित परिणाम होत आहे.नळदुर्ग शहरातून अक्कलकोट तीर्थक्षेत्रासाठी जाणाऱ्या भाविक-भक्तांची संख्या लक्षणीय आहे. परंतु, हा मुख्य मार्ग बंद असल्यामुळे भाविकांना आणि सर्वसामान्य प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे हा जुना राष्ट्रीय महामार्ग तातडीने वाहतुकीसाठी मोकळा करावा, अशी आग्रही मागणी होत आहे.

आंदोलनाला पाठिंबा, मान्यवरांच्या स्वाक्षऱ्या या निवेदनावर महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. यात डॉ. मिलिंद कांबळे (जि. प. सदस्य), मारुती खारवे (नगरसेवक),प्रशांत नवगिरे,बाळकृष्ण धायगुडे पाटील,सुशांत मोरे,संतोष पुदाले,सुधीर पोतदार(नगरसेवक), अनिल धनगे, इमाम शेख (नगरसेवक), आकाश कुलकर्णी, विश्वास रणे,सरदारसिंह ठाकूर यांचा समावेश आहे.

सदर निवेदनाच्या प्रती सहाय्यक पोलीस निरीक्षक नांगरे साहेब पोलीस ठाणे नळदुर्ग यांनाही देण्यात आल्या आहेत.शेतकरी संघर्ष समिती च्या वतीने या आंदोलनाला पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे.प्रशासनाने यावर त्वरित सकारात्मक निर्णय न घेतल्यास नळदुर्ग परिसरातील जनतेला सोबत घेऊन तीव्र आंदोलन उभे केले जाईल, असा इशारा शिवसेना उ ब ठा नेते प्रशांत नवगिरे यांच्या वतीने निवेदनाच्या शेवटी देण्यात आला आहे.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashivdharashiv collectordharashiv osmanabadosmanabadआमदार कैलास पाटीलतुळजापूर विधानसभा आमदार राणाजगजितसिंह पाटीलधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकनळदुर्गनळदुर्ग पोलिस
Previous Post

तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम बनले घाणीचे साम्राज्य..बाथरूमची सुविधा नसल्याने महिला, ज्येष्ठ नागरिक आणि खेळाडू त्रस्त!

Next Post

ध्वनीप्रदूषणा विरोधात आनंदनगर पोलिसांची धडक कारवाई; आदेश धाब्यावर बसवणाऱ्या डॉल्बी चालकांवर गुन्हे दाखल

Related Posts

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले
महाराष्ट्र

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील
महाराष्ट्र

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;
महाराष्ट्र

शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;

October 13, 2026
धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना
महाराष्ट्र

धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना

October 11, 2026
तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज
महाराष्ट्र

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
Next Post
ध्वनीप्रदूषणा विरोधात आनंदनगर पोलिसांची धडक कारवाई; आदेश धाब्यावर बसवणाऱ्या डॉल्बी चालकांवर गुन्हे दाखल

ध्वनीप्रदूषणा विरोधात आनंदनगर पोलिसांची धडक कारवाई; आदेश धाब्यावर बसवणाऱ्या डॉल्बी चालकांवर गुन्हे दाखल

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!