• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

आंबेहोळ तलावात पोहण्यासाठी गेलेल्या धारशिवचा तरुण पाण्यात बुडाला?

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
May 1, 2026
in महाराष्ट्र
0
आंबेहोळ तलावात पोहण्यासाठी गेलेल्या धारशिवचा तरुण पाण्यात बुडाला?
0
SHARES
3.2k
VIEWS

आंबेहोळ तलावात पोहण्यासाठी गेलेल्या धाराशिवच्या तरुण पाण्यात बुडाला?

धाराशिव | लोकविचार

शहरातील वैराग रोड परिसरातील फकीरा नगर येथील 25 वर्षीय तरुण अदनान अजीम काझी हा आज दुपारी एक ते तीन वाजण्याच्या सुमारास आंबेहोळ येथील तलावात मित्रांसोबत पोहण्यासाठी गेला असता तो तरुण पाण्यात बुडाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तलावातील पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाल्याची शक्यता व्यक्त केली जात असून सायंकाळी उशिरापर्यंत त्याचा शोध सुरू होता.घटनास्थळी तलावाच्या काठावर अदनानचे कपडे आढळून आले असून त्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी, धाराशिव शहरातील स्थानिक नागरिक तसेच परिसरातील स्वयंसेवक बचाव व शोधकार्यामध्ये सहभागी झाले आहेत.अदनान काझी हा कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी ड्रायव्हिंगचे काम करत असल्याची माहिती मिळाली आहे. मागील वर्षी मुस्लिम समाजाच्या सामुदायिक विवाह सोहळ्यात त्याचा विवाह झाला होता. या घटनेमुळे कुटुंबासह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.प्राथमिक माहितीनुसार अदनान मित्रांसोबत तलावात गेला होता. घटनेची अधिकृत माहिती व शोधमोहीमेचा अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील तपशील स्पष्ट होणार आहे.दरम्यान, या दुर्दैवी घटनेमुळे फकीरानगर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashivdharashiv collectordharashiv lokmadat newsdharashiv osmanabadosmanabadआमदार कैलास पाटीलउस्मानाबादधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

महाराष्ट्र दिनी शासकीय कार्यक्रमात आत्मदहनाचा प्रयत्न महिला गंभीर जखमी…

Next Post

जळकोट-नळदुर्ग-इटकळमध्ये अवैध धंद्यांचे साम्राज्य; ‘मुख्य बुकींना अभय, मजुरांवरच कारवाई’पत्रकार सुनील बनसोडे यांचा महाराष्ट्र दिनी नळदुर्ग ठाण्यासमोर घंटानादआंदोलन

Related Posts

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले
महाराष्ट्र

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील
महाराष्ट्र

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;
महाराष्ट्र

शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;

October 13, 2026
धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना
महाराष्ट्र

धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना

October 11, 2026
तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज
महाराष्ट्र

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
Next Post
जळकोट-नळदुर्ग-इटकळमध्ये अवैध धंद्यांचे साम्राज्य; ‘मुख्य बुकींना अभय, मजुरांवरच कारवाई’पत्रकार सुनील बनसोडे यांचा महाराष्ट्र दिनी नळदुर्ग ठाण्यासमोर घंटानादआंदोलन

जळकोट-नळदुर्ग-इटकळमध्ये अवैध धंद्यांचे साम्राज्य; ‘मुख्य बुकींना अभय, मजुरांवरच कारवाई’पत्रकार सुनील बनसोडे यांचा महाराष्ट्र दिनी नळदुर्ग ठाण्यासमोर घंटानादआंदोलन

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!