• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती योजनेला गती धाराशिव जिल्ह्यातील प्रस्तावांना लवकरच प्रशासकीय मान्यता

wp@dktechs.in by wp@dktechs.in
March 25, 2026
in महाराष्ट्र
0
0
SHARES
0
VIEWS

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती योजनेला गती धाराशिव जिल्ह्यातील प्रस्तावांना लवकरच प्रशासकीय मान्यता

पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली VC बैठक दलित वस्त्यांच्या विकासावर विशेष भर

धाराशिव | लोकमदत न्यूज

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती योजनेअंतर्गत धाराशिव जिल्ह्यातील सर्व नगरपालिका व नगरपंचायतींकडून सादर करण्यात आलेल्या विकास प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता देण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. ही बैठक पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (VC) द्वारे आयोजित करण्यात आली.
बैठकीस धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, जिल्हा प्रशासन अधिकारी ढेंगळे पाटील, तसेच जिल्ह्यातील सर्व नगरपालिका व नगरपंचायतींचे मुख्याधिकारी आणि समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री सरनाईक यांनी विविध विकासकामांच्या प्रस्तावांचा सविस्तर आढावा घेतला. दलित वस्त्यांमध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे, रस्ते, पाणी, वीज, स्वच्छता यांसारख्या पायाभूत सुविधांचा विकास करणे आणि नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणणे यावर विशेष भर देण्यात आला.
तसेच, सादर केलेल्या प्रस्तावांची अंमलबजावणी वेळेत आणि पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. सर्व विभागांनी समन्वय साधून योजना प्रभावीपणे राबवावी, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे धाराशिव जिल्ह्यातील दलित वस्त्यांचा सर्वांगीण विकास होऊन नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार आहे.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद

संपादक अमजद सय्यद 8390088786

Previous Post

धाराशिव नगरपरिषदेसाठी ५ मेगावॅट सोलार प्रकल्पाचा मार्ग मोकळा? वीज बिलावर नगर पालिकेस मोठा दिलासा!.

Next Post

खरीप २०२० पीक विम्याचे पैसे वाटपासाठी ‘विशेष खाते’ उघडण्यास मंजुरी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी दिलासादायक निर्णय : आमदार राणाजगजितसिंह पाटील

Related Posts

धाराशिव शहरात मोकाट जनावरांवर कारवाईचा इशारा!
महाराष्ट्र

धाराशिव शहरात मोकाट जनावरांवर कारवाईचा इशारा!

August 31, 2026
माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा
महाराष्ट्र

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

August 30, 2026
ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या
महाराष्ट्र

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

August 27, 2026
माऊली’ प्रकरणात ३१ ऑगस्टचा अल्टिमेटम
महाराष्ट्र

माऊली’ प्रकरणात ३१ ऑगस्टचा अल्टिमेटम

August 27, 2026
धाराशिवच्या औद्योगिक विकासाला ७५३४ कोटींची गुंतवणूक
महाराष्ट्र

धाराशिवच्या औद्योगिक विकासाला ७५३४ कोटींची गुंतवणूक

August 25, 2026
लातूरचे उमेश सांगळे राज्याध्यक्षपदी
महाराष्ट्र

लातूरचे उमेश सांगळे राज्याध्यक्षपदी

August 22, 2026
Next Post

खरीप २०२० पीक विम्याचे पैसे वाटपासाठी 'विशेष खाते' उघडण्यास मंजुरी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी दिलासादायक निर्णय : आमदार राणाजगजितसिंह पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

धाराशिव शहरात मोकाट जनावरांवर कारवाईचा इशारा!

धाराशिव शहरात मोकाट जनावरांवर कारवाईचा इशारा!

August 31, 2026
माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

August 30, 2026
अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;

अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;

August 30, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!