• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

धाराशिव तालुक्यात शनिवारपासून ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’

wp@dktechs.in by wp@dktechs.in
March 4, 2026
in महाराष्ट्र
0
0
SHARES
0
VIEWS

शनिवारपासून धाराशिव तालुक्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ – आ. राणाजगजितसिंह पाटील
मंडळ स्तरावरच महसुली कामांचा निपटारा तालुक्याच्या ठिकाणी हेलपाटे थांबणार


धाराशिव | लोकमदत न्यूज


महाराष्ट्र शासनाच्या वतीने नागरिकांना महसुली सेवा त्यांच्या गावातच आणि एकाच दिवशी उपलब्ध करून देण्यासाठी “छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर” अभियान टप्पा क्रमांक १ अंतर्गत धाराशिव तालुक्यात विशेष महसूल शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानाची सुरुवात शनिवार, दि. ७ मार्च रोजी केशेगाव येथून होणार असून मंडळ स्तरावर नागरिकांच्या महसुली कामांचा निपटारा केला जाणार आहे. त्यामुळे नागरिकांचे तालुक्याच्या ठिकाणी होणारे हेलपाटे मोठ्या प्रमाणात कमी होणार आहेत.
शिबिराच्या नियोजित वेळापत्रकानुसार ७ मार्च रोजी केशेगाव, ११ मार्च रोजी बेंबळी, १४ मार्च रोजी तेर, १७ मार्च रोजी करजखेडा, १८ मार्च रोजी ढोकी, ८ एप्रिल रोजी आंबेजवळगा, १० एप्रिल रोजी जागजी, १७ एप्रिल रोजी पाडोळी (आ), ८ मे रोजी धाराशिव ग्रामीण आणि १५ मे रोजी धाराशिव शहर मंडळ कार्यालय येथे ही शिबिरे पार पडणार आहेत. सर्व शिबिरे सकाळी ११ वाजता सुरू होतील.
या शिबिरांमध्ये रस्ते विषयक अडचणींचे निवारण, जिवंत सातबारा मोहीम, सामाजिक अर्थसहाय्य योजनांसाठी अर्ज स्वीकारणे, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दाखल्यांसाठी अर्ज स्वीकारणे, मंजूर फेरफार प्रकरणातील सातबारा व फेरफार उतारा वाटप, सातबाऱ्यातील त्रुटी दुरुस्ती, तसेच भोगवटदार वर्ग २ जमीन वर्ग १ मध्ये परावर्तनाबाबत मार्गदर्शन आदी विविध महसुली कामांचा निपटारा करण्यात येणार आहे.
धाराशिव तालुक्यातील सर्व ग्रामस्थ, शेतकरी, विद्यार्थी आणि नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह संबंधित शिबिरस्थळी उपस्थित राहून शासनाच्या या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.

लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद

संपादक अमजद सय्यद 8390088786

Previous Post

फक्त ड्रोन सर्वेक्षणाने कचरा डेपोचा प्रश्न सुटणार का? ‘रिल्स’पेक्षा प्रत्यक्ष काम करा नागरिकांचा संताप!

Next Post

श्री क्षेत्र तुळजाभवानी मंदिर विकास भव्य-दिव्य व दर्जेदारच ५८२ कोटींच्या आराखड्याचा मंत्रालयात आढावा – पालकमंत्री प्रताप सरनाईक

Related Posts

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले
महाराष्ट्र

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील
महाराष्ट्र

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;
महाराष्ट्र

शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;

October 13, 2026
धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना
महाराष्ट्र

धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना

October 11, 2026
तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज
महाराष्ट्र

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
Next Post

श्री क्षेत्र तुळजाभवानी मंदिर विकास भव्य-दिव्य व दर्जेदारच ५८२ कोटींच्या आराखड्याचा मंत्रालयात आढावा - पालकमंत्री प्रताप सरनाईक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!