• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

wp@dktechs.in by wp@dktechs.in
October 29, 2025
in सामाजिक
0
0
SHARES
0
VIEWS

नोकरी महोत्सब आणि स्वयंरोजगार मेळाव्यास उस्फुर्त प्रतिसाद… आयोजकांच्या कार्याचे आ. पाटलांनी केले कौतुक

धाराशिव –
दिनांक 28 ऑक्टोबर 2025 रोजी भव्य नोकरी महोत्सव आणि स्वयंरोजगार  मेळावा पुष्पक मंगल कार्यालय, येथे संपन्न झाला. सदरील मेळाव्याचे उद्घाटन मित्रा संस्थेचे उपाध्यक्ष माननीय आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते झाले. पुष्पक मंगल कार्यालय, धाराशिव येथे भव्य नोकरी महोत्सव व स्वयंरोजगार मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या महोत्सवाचा शुभारंभ करून उपस्थितांशी संवाद साधला. या मेळाव्यास 2200 हून अधिक इच्छुक उमेदवारांची उपस्थिती होती. त्यापैकी 478 उमेदवारांना ऑफर लेटर मिळाले व 503 उमेदवारांना शॉर्टलिस्ट करून अंतिम मुलाखतीसाठी कंपनीत बोलवले आहे. तसेच ऑनलाईन नोंदणी केलेल्या  उमेदवारांना येत्या वर्षभर त्यांच्या पात्रतेनुसार रोजगाराच्या संधीबाबत माहिती मिळणार आहे. या महोत्सवात 52 हून अधिक नामांकित कंपन्यांनी ज्यात एच.सी.एल, टाटा प्रीव, बजाज ऑटो, एक्सीस बँक, ईत्यादी नामांकित कंपन्यांनी सहभाग घेतला व उपस्थित उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. या महोत्सवाचे आयोजन भाजपा चे युवा नेते मा.शंतनू पायाळ यांनी केले होते.

स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छिणार्‍या उमेदवारांसाठी विविध शासकीय महामंडळांच्या योजनांची माहिती आणि मार्गदर्शन देखील या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले होते.

जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि पुराच्या अभूतपूर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, तरुण-तरुणींच्या हाताला काम मिळावे, रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात या हेतूने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असे आयोजक शंतनू पायाळ यांनी सांगितले. येत्या काळातही अशा प्रकारचे नोकरी व स्वयंरोजगार महोत्सव आयोजित करण्यात येणार आहेत.

यावेळी माजी खा.सुधाकरराव शृंगारे.दत्ताभाऊ कुलकर्णी.नितीन काळे.शंतनू पायाळ.विकास बारकूल.खंडेराव चौरे.सुनील काकडे.अभय इंगळे.राहुल काकडे, सौ.अस्मिताताई कांबळे.प्रीतीताई कदम, श्रीमती उषाताई येरकळ, कु.विद्या माने.नीलकंठ पाटील नितीन शेरखाने.मदन बारकूल.कुणाल निंबाळकर, श्री.पुष्पकांत माळाले.गोपाळ कदम यांच्यासह तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विक्रमसिंह माने, प्रा.चंद्रजीत जाधव यांच्यासह जिल्हाभरातून आलेले तरुण तरुणी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags:  dharashiv lokmadat newsआमदार राणाजगजितसिंह पाटीलउस्मानाबादधाराशिवराजकारणराजकीयरोजगार मेळावा
Previous Post

धाराशिवमध्ये ‘हंगे स्टाईल्स’ उद्योगाचा शुभारंभ ३० ऑक्टोबरला – लताताई अविनाश हंगे यांच्या हस्ते उद्घाटन

Next Post

अनधिकृत बॅनरांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर गजबजला – सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांनी नियम बांधले दावणीला, प्रशासन बघ्याच्या भूमिकेत

Related Posts

ईद-ए-मिलाद निमित्त ‘लोकविचार’चे संपादक अमजद सय्यद यांचा रक्तदानातून सामाजिक बांधिलकीचा संदेश
सामाजिक

ईद-ए-मिलाद निमित्त ‘लोकविचार’चे संपादक अमजद सय्यद यांचा रक्तदानातून सामाजिक बांधिलकीचा संदेश

August 26, 2026
SIR नोंदणीच्या गोंधळात काँग्रेसचे नेते अजहर खान पठाण आणि नगरसेविका उजमा सबा पठाण यांचा पुढाकार प्रभाग १८ मध्ये सर्वाधिक नोंदणी!
सामाजिक

SIR नोंदणीच्या गोंधळात काँग्रेसचे नेते अजहर खान पठाण आणि नगरसेविका उजमा सबा पठाण यांचा पुढाकार प्रभाग १८ मध्ये सर्वाधिक नोंदणी!

July 8, 2026
“राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त सम्राट सेवाभावी सामाजिक संस्थेचा स्तुत्य उपक्रम गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप”
सामाजिक

“राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त सम्राट सेवाभावी सामाजिक संस्थेचा स्तुत्य उपक्रम गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप”

July 1, 2026
“प्रामाणिक सेवेचा गौरव.. नगराध्यक्ष नेहा राहुल काकडे यांच्या हस्ते सेवानिवृत्त सेवक रसूल शेख यांचा सन्मान”
सामाजिक

“प्रामाणिक सेवेचा गौरव.. नगराध्यक्ष नेहा राहुल काकडे यांच्या हस्ते सेवानिवृत्त सेवक रसूल शेख यांचा सन्मान”

July 1, 2026
मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १,४०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
सामाजिक

मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १,४०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

June 29, 2026
मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १,४०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
सामाजिक

मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १,४०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

June 29, 2026
Next Post

अनधिकृत बॅनरांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर गजबजला – सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांनी नियम बांधले दावणीला, प्रशासन बघ्याच्या भूमिकेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

August 30, 2026
अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;

अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;

August 30, 2026
कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!