• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

धाराशिव जिल्हात ओला दुष्काळ जाहीर करा,तात्काळ शेतकरी कर्ज माफी करा -मनसे

wp@dktechs.in by wp@dktechs.in
September 23, 2025
in महाराष्ट्र
0
0
SHARES
0
VIEWS

धाराशिव जिल्हात ओला दुष्काळ जाहीर करा,तात्काळ शेतकरी कर्ज माफी करा -मनसे

संध्या धाराशिव जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाने कहर केला असुन  हाता तोंडाला आलेल्या खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान  होऊन शेतकऱ्यांचे कधींही न भरुन येणारे नुकसान झाले आहे तरी शासनाच्या वतीने  खालील मागण्या तत्काळ मंजूर करण्यात याव्या..
१) धाराशिव जिल्हात ओला दुष्काळ जाहीर करुन तत्काळ कर्जमाफी करावी
२)जिरायत शेतीपिकासाठी हेक्टरी १लाखाची मदत करावी
३)बागायत शेती पिकासाठी हेक्टरी १.५०लाखाची मदत करावी
४) फळबाग शेती पिकासाठी हेक्टरी २लाख मदत करावी
५) ओल्या दुष्काळात मृत पावलेल्या शेतकरयांना १०लाख रुपये देऊन कूटूबातीलू व्यातीला शासकीय नौकरी देण्यात यावे
६)ओल्या दुष्काळात मृत पावलेल्या जानावरा मागे ७५हजार रुपये देण्यात यावे
७) जमीन खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना १लाख रुपये देण्यात यावे
८)घरांची पडझड झालेल्या नागरिकांना घरकुल योजनेचा माध्यमातून घरे बांधून देण्यात यावे
असे निवदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने धाराशिव जिल्हाधिकारी यांना देण्यात आले यावेळी मनसेचे जिल्हा सचिव दादा कांबळे, धाराशिव तालुका अध्यक्ष सलीमभाई औटी, शहर अध्यक्ष नितेश जाधव, शिक्षण सेनेचे जिल्हाध्यक्ष राहुल बचाटेसर,शिक्षक सेनेचे नेते बबनराव वाघमारे सर, तालुका सचिव प्रशांत मगर,ढोकी शहर अध्यक्ष पदमनाभ जोशी, महाराष्ट्र सैनिक रामचंद्र नेटके आदी कार्यकर्ते उपस्थित होते..

लोकमदत न्यूज संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags:  dharashiv collectordharashiv lokmadat newsdharashiv osmanabad जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा परिषदNDRFosmanabad jilhadhikariओला दुष्काळधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकमदत कार्यशेतकरी
Previous Post

एमआयडीसीत जुगार अड्ड्यावर छापा – आठ जण अटकेत, ६८ हजार ३८० रुपयांचा मुद्देमाल जप्त

Next Post

धाराशिव जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचा संकट काळात माणुसकीचा हात

Related Posts

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले
महाराष्ट्र

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील
महाराष्ट्र

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;
महाराष्ट्र

शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;

October 13, 2026
धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना
महाराष्ट्र

धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना

October 11, 2026
तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज
महाराष्ट्र

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
Next Post

धाराशिव जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचा संकट काळात माणुसकीचा हात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!