Tag: dharashiv lokmadat news

आदेश मिळाले नाहीत’ म्हणणाऱ्या केंद्रांवर प्रशासनाचा शिक्का… कालिका आणि गौरी कला केंद्र सील प्रक्रिया पूर्ण

कालिका व गौरी कला केंद्र अखेर बंद - पंचनामा करून महसूल व पोलिस प्रशासनाची कारवाई, जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची अंमलबजावणीधाराशिव - ...

श्वेता दुरुगकर यांचा शिवसेनेत जाहिर प्रवेश…स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये पक्षाची ताकद वाढणार

श्वेता दुरुगकर यांचा शिवसेनेत जाहिर प्रवेशस्थानिक स्वराज्य संस्थामध्ये पक्षाची ताकद वाढणारधाराशिव, दि. २४ (प्रतिनिधी) - येथील धडाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस युवती ...

अनुदान वितरणात दिरंगाई शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या..फार्मर आयडी प्रलंबित, अनेकांना लाभ नाकारला… खासदार व आमदारांची जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा

अनुदान वितरणात दिरंगाई शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या..फार्मर आयडी प्रलंबित, अनेकांना लाभ नाकारला... खासदार व आमदारांचा जिल्हाधिकाऱ्यांशी सविस्तर संवादधाराशिव (प्रतिनिधी) — जुलै, ...

पत्रकारावर जीवघेणा हल्ला – आरोपी पोलीस कस्टडीत! राजकीय षडयंत्राचा संशय गडद!

पत्रकारावर जीवघेणा हल्ला — आरोपी पोलीस कस्टडीत! राजकीय षडयंत्राचा संशय गडद प्रतिनिधी नळदुर्ग येथे स्थानिक पत्रकार आयुब शेख यांच्यावर झालेल्या ...

पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना १०१ गोधनांची दिवाळी भेट!

पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना १०१ गोधनांची दिवाळी भेट!धाराशिव - आसमानी संकटाने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या संसारात आता नव्या आशेचा ...

समाजसेवक अझहर पठाण यांच्या पुढाकाराने प्रभाग १८ शंभर एलईडी लाईट्सने उजळणार!

समाजसेवक अझहर पठाण यांच्या पुढाकाराने प्रभाग १८ शंभर एलईडी लाईट्सने उजळणार!” नागरिकांच्या सहकार्याने प्रभाग उजळविण्याचा निर्धार,धाराशिव (प्रतिनिधी) –धाराशिव नगर परिषदेच्या ...

“साई कला केंद्रावर जिल्हाधिकाऱ्यांचा गंडांतर! अनधिकृत कला केंद्र सील, गुन्हा दाखल करण्याचे आदेश”

“साई कला केंद्रावर जिल्हाधिकाऱ्यांचा गंडांतर! अनधिकृत कला केंद्र सील, गुन्हा दाखल करण्याचे आदेश”परवाना नसताना कला केंद्र सुरु पोलिस अधीक्षकांच्या अहवालावर ...

ढोकी येथील बसस्थानकाचे बांधकाम तातडीने सुरू करण्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे आदेश!

ढोकी येथील बसस्थानकाचे बांधकाम तातडीने सुरू करण्याचे परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांचे आदेशशिवसेनेचे राज्य आंदोलन समन्वयक अ‍ॅड. तुकाराम शिंदे यांची ...

‘नटरंग’ आणि ‘चंद्राई’ कला केंद्रांचे प्रस्ताव फेटाळले जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांचा निर्णय..

‘नटरंग’ आणि ‘चंद्राई’ कला केंद्रांचे प्रस्ताव फेटाळले जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांचा निर्णय – नियमभंग करणाऱ्यांवर करणार कठोर कारवाई - ...

कर्तव्यात कसूर, अहवाल सादर – निलंबित पोलिस निरीक्षक शेळके यांच्या अडचणीत वाढ – पोलिस अधीक्षक रितु खोखर

कर्तव्यात कसूर, अहवाल सादर - निलंबित पोलिस निरीक्षक शेळके यांच्या अडचणीत वाढ - पोलिस अधीक्षक रितु खोखर धाराशिव दि.१४(अमजद सय्यद):कर्तव्यात ...

Page 11 of 23 1 10 11 12 23