• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result

मुख्याधिकारी नीता अंधारे यांचे मार्गदर्शन…शहरातील गणपती विसर्जनासाठी हातलादेवी तलावावर नगरपालिकेची नियोजनबद्ध व्यवस्था

wp@dktechs.in by wp@dktechs.in
September 6, 2025
in महाराष्ट्र
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

धाराशिव.दि.०६(प्रतिनिधी): धाराशिव शहरातील गणपती विसर्जनासाठी पारंपरिक ठिकाणी जागेची कमतरता जाणवत असल्याने मुख्याधिकारी श्रीमती नीता अंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषद प्रशासनाने नियोजनबद्ध पद्धतीने हातलादेवी परिसरातील तलावात गणपती विसर्जनाची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

गणपती विसर्जनाच्या दिवशी शहरातील मोठ्या गणेश मूर्तींचे विसर्जन सुरक्षितरीत्या पार पडावे यासाठी हातलादेवी तलाव परिसरात क्रेनच्या साहाय्याने मूर्ती विसर्जनाची सोय करण्यात आली आहे. यावेळी तलावाच्या काठावर सुरक्षेसाठी बॅरिकेड्स उभारण्यात आले असून अपघात टाळण्यासाठी विशेष लक्ष दिले जात आहे.

नगरपालिकेच्या वतीने या परिसरात महामार्गावर लाईटची व्यवस्था तसेच अनुचित प्रकार घडू नये यासाठी सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. त्याबरोबरच स्वच्छता, सुरक्षारक्षक, पथकांची नेमणूक करून योग्य सोय करण्यात आली आहे. शहरातील विविध मंडळांच्या मोठ्या मूर्तींचे विसर्जन हातलादेवी तलावातच होणार असून या ठिकाणी मुख्याधिकारी श्रीमती अंधारे स्वतः उपस्थित राहून संपूर्ण नियोजनाची पाहणी करत आहेत.

शहरातील नागरिक, मंडळ कार्यकर्ते आणि स्वयंसेवक यांच्या सहकार्याने यंदाचे गणेश विसर्जन अपघातविरहित आणि शिस्तबद्ध पार पाडण्याचा निर्धार नगरपरिषद प्रशासनाने व्यक्त केला आहे.

लोकमदत न्यूज “सत्य शोधून लिहिण्याची ताकद”
संपादक अमजद सय्यद 8390088786
Tags: गणपती विसर्जनगणेश विसर्जनधाराशिवकरनगरपरिषद धाराशिवमुख्याधिकारीहातलादेवी तलाव
Previous Post

आत्महत्याग्रस्त मराठा कुटुंबांना अर्थसहाय्य मंजूर : मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीला सरकारची मान्यता

Next Post

कुटुंबाला एकसंघ ठेवण्याचा आदर्श हे प्रत्येकाचे नैतिक कर्तव्यच…. सिने अभिनेत्री अलका कुबल     

Next Post

कुटुंबाला एकसंघ ठेवण्याचा आदर्श हे प्रत्येकाचे नैतिक कर्तव्यच.... सिने अभिनेत्री अलका कुबल     

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • अमृत 2.0 मुळे नळदुर्गचा पाणीप्रश्न मार्गी भवानीनगर-रहिमनगरात विकासकामांचा वेग!
  • पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या आदेशाने एसटीचे योग्य नियोजन आले कामी यात्राकाळात ६२ लाख ६६ हजारांची घसघशीत कमाई
  • गॅस एजन्सींमधील कर्मचाऱ्यांसह दलालांचा सुळसुळाट! परस्पर बुकिंग, ओटीपी घोटाळा!
  • सर्वसामान्य लोकविचार चा इम्पॅक्ट! धाराशिव जिल्हा झाला ‘कला केंद्रमुक्त’ जिल्हा
  • महाकाली कला केंद्रावर अखेर गंडांतर परवाना रद्द करून 24 तासांत सील, प्रशासनाची मोठी कारवाई

Recent Comments

  1. Brittany Joslyn on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  2. John Loh on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  3. Aman Katiyar on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  4. Rosabel Edney on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  5. Rosabel Edney on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.