• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

अहिल्यादेवी होळकर यांच्या कामातून प्रेरणा मिळते आमदार राणाजगजीतसिंह पाटील

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
May 31, 2026
in महाराष्ट्र
0
अहिल्यादेवी होळकर यांच्या कामातून प्रेरणा मिळते आमदार राणाजगजीतसिंह पाटील
0
SHARES
6
VIEWS

अहिल्यादेवी होळकर यांच्या कामातून प्रेरणा मिळते आमदार राणाजगजीतसिंह पाटील

धाराशिव लोकविचार

अहिल्यादेवी होळकर यांनी देश धर्म आणि माता-भगिनी यांच्या विकासासाठी फार मोठे कार्य केले आहे त्यांच्या या कार्यातून आपल्याला नेहमीच प्रेरणा मिळते असे प्रतिपादन मित्राचे उपाध्यक्ष आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांनी केले.

धाराशिव शहरातील अहिल्यादेवी होळकर चौकात होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त ते बोलत होते याप्रसंगी आमदार पाटील यांनी अहिल्यादेवी होळकर चौकात रीतसर परवानगी घेऊन नियमाप्रमाणे अहिल्यादेवी होळकर यांचा पूर्णकृती पुतळा उभा करूत त्याचप्रमाणे होळकर चौकाचा चांगल्या पद्धतीने विकास करून ज्या काही समस्या असतील त्या सोडवण्यात येतील असे आमदार पाटील यांनी सांगितले पुढे बोलताना आमदार पाटील यांनी अहिल्यादेवी होळकर यांनी ज्याप्रमाणे महिला सक्षमीकरणाचे काम केले आहे त्याच पद्धतीने समाजातील महिलांना पशु उद्योगासाठी सहकार्य केले जाईल तर सुशिक्षित मुलींना सिम्बॉयसिस सारख्या चांगल्या संस्थेचे प्रशिक्षण देऊन चांगल्या ठिकाणी नोकरीची संधी दिली जाईल यासाठी प्रयत्न केले जातील असेही आमदार पाटील यांनी सांगितले.

या कार्यक्रमास भाजप जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी नगराध्यक्ष नेहा काकडे माजी नगराध्यक्ष अमित शिंदे भारत डोलारे एडवोकेट खंडेराव चौरे गणेश सोनटक्के नगरसेवक सर्वश्री इंद्रजीत देवकते राहुल काकडे राजकन्या अडसुळ सतीश कदम दत्ता सोनटक्के संतोष वतने पत्रकार राजाभाऊ वैद्य डॉ. गोविंद कोकाटे अहिल्या सखी मंचच्या डॉ. शैलजा कुलकर्णी अड.जयश्री तेरकर उषा लांडगे दिनेश बंडगर प्रा. सोमनाथ लांडगे तानाजी तेरकर आदी मोठ्या प्रमाणात समाज बांधव उपस्थित होते

Tags: dharashiv osmanabadosmanabadआमदार कैलास पाटीलउस्मानाबादतुळजापूर विधानसभा आमदार राणाजगजितसिंह पाटीलधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

तेरणा कारखान्याच्या मालमत्तेबाबत सुरू असलेल्या वादात कामगारांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

Next Post

धाराशिवच्या ब्रॉडगेज रेल्वेमार्गाचे शिल्पकार : डॉ. पद्मसिंह पाटील – मनोगत सिनगारे

Related Posts

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले
महाराष्ट्र

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील
महाराष्ट्र

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;
महाराष्ट्र

शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;

October 13, 2026
धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना
महाराष्ट्र

धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना

October 11, 2026
तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज
महाराष्ट्र

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
Next Post
धाराशिवच्या ब्रॉडगेज रेल्वेमार्गाचे शिल्पकार : डॉ. पद्मसिंह पाटील – मनोगत सिनगारे

धाराशिवच्या ब्रॉडगेज रेल्वेमार्गाचे शिल्पकार : डॉ. पद्मसिंह पाटील - मनोगत सिनगारे

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!