• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

सिनेअभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांनी घेतले आई तुळजाभवानी मातेचे पती सोबत दर्शन

wp@dktechs.in by wp@dktechs.in
February 18, 2026
in महाराष्ट्र
0
0
SHARES
0
VIEWS

सिनेअभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांनी घेतले आई तुळजाभवानी मातेचे पती सोबत दर्शन – सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारीत भिडे वाडा चित्रपटासाठी घातले साकडे

धाराशिव / लोकमदत न्यूज

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचे सिने अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांनी आई तुळजाभवानी मातेची विधिवत पूजाआर्चा करत मनोभावे सहकुटुंब दर्शन घेतले यावेळी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांनी आई तुळजाभवानी मातेला साकडे घातले की मी नवीन आयुष्याला सुरुवात केली आहे आई तुळजाभवानी तुझा आशिर्वाद सदैव पाठीशी राहू दे, सर्वांना सुखी समाधानी ठेव व पुढील महिन्यात महाराष्ट्रभर प्रसिद्ध होणारा मराठी चित्रपट ‘भिडे वाडा’ प्रसिद्ध होणार आहे या चित्रपटात सावित्रीबाई फुले यांची भूमिका साकारणारा आहे त्यासाठी तुझा आशिर्वाद पाठीशी राहू दे आणि हा संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणारा ‘भिडे वाडा’ चित्रपटाला प्रेक्षकांचे भरखोस प्रेम मिळू दे व माझी भूमिका सर्वांना पर्यंत पोहोचू दे असे घातले यावेळी पती शंभूराज कुटवड, बंधू सौरभ गायकवाड, आई संगीता गायकवाड, पुजारी सचिन क्षीरसागर,रोहित पडवळ,आकाश मुंडे, अनिकेत माऊली असलेकर मंदिर संस्थान चे सर्व अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते

Previous Post

“लालपरी’ अधिक सुरक्षित होणार एसटीच्या सुरक्षेसाठी ₹१११ कोटींचा सीसीटीव्ही प्रकल्प – प्रताप सरनाईक

Next Post

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती नगराध्यक्ष नेहा काकडे यांच्या उपस्थितीत साजरी

Related Posts

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले
महाराष्ट्र

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील
महाराष्ट्र

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;
महाराष्ट्र

शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;

October 13, 2026
धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना
महाराष्ट्र

धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना

October 11, 2026
तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज
महाराष्ट्र

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
Next Post

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती नगराध्यक्ष नेहा काकडे यांच्या उपस्थितीत साजरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे

शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे

October 16, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!