• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

धाराशिव शहरात रस्ता सुरक्षानिमित्त रिक्षा व मोटारसायकल रॅली

wp@dktechs.in by wp@dktechs.in
February 2, 2026
in महाराष्ट्र
0
0
SHARES
0
VIEWS

धाराशिव शहरात रस्ता सुरक्षानिमित्त रिक्षा व मोटारसायकल रॅली

धाराशिव दि.२ (प्रतिनिधी) – रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत शहर वाहतूक शाखेच्यावतीने धाराशिव शहरात रिक्षा व मोटारसायकल रॅली काढून जनजागृती करण्यात आली. या रॅलीस अप्पर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या हस्ते हिरवा कंदील दाखविण्यात आला.

पोलीस अधीक्षक रितू खोखर, अप्पर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली
माहिती शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अरविंद हिंगोले यांच्या नेतृत्वाखाली धाराशिव शहरातून रिक्षा व मोटारसायकल रॅली धाराशिव शहरातील वाहतूक शाखा कार्यालय येथून छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, मध्यवर्ती शासकीय इमारत मार्गे वाहतूक शाखेत विसर्जित करण्यात आली. तर यावेळी रक्तदान शिबीर घेण्यात आले. तसेच हेल्मेट वाटप रिक्षा रॅली तसेच विविध कार्यक्रम घेण्यात आले. याबरोबरच शहरातील विविध शाळा आणि महाविद्यालये मार्गदर्शन करण्यात आले.

लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद 

संपादक अमजद सय्यद 8390088786

Previous Post

ढोकी जिल्हा परिषद – गोवर्धनवाडी पंचायत समिती गणात भाजप उमेदवार विलास रसाळ यांच्या समर्थनार्थ घरोघरी जोरदार प्रचार फेरी

Next Post

वडगाव (सिद्धेश्वर) येथे उबाठा सेना व काँग्रेस कार्यकर्त्यांचा मल्हार पाटील यांच्या हस्ते भाजपात पक्षप्रवेश

Related Posts

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले
महाराष्ट्र

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील
महाराष्ट्र

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;
महाराष्ट्र

शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;

October 13, 2026
धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना
महाराष्ट्र

धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना

October 11, 2026
तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज
महाराष्ट्र

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
Next Post

वडगाव (सिद्धेश्वर) येथे उबाठा सेना व काँग्रेस कार्यकर्त्यांचा मल्हार पाटील यांच्या हस्ते भाजपात पक्षप्रवेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे

शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे

October 16, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!