• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

पेट्रोल पंप ते अष्टविनायक चौक डीपी रोडचा शुभारंभ 

wp@dktechs.in by wp@dktechs.in
December 25, 2025
in महाराष्ट्र
0
0
SHARES
0
VIEWS

पेट्रोल पंप ते अष्टविनायक चौक डीपी रोडचा शुभारंभ          

धाराशिव प्रतिनिधी
धाराशिव येथील प्रभाग चार मध्ये आनंदनगर पोलीस स्टेशन समोरील पेट्रोल पंप ते अष्टविनायक चौक हा तेथील जनतेसाठी अतिशय महत्त्वाचा व सोयीस्कर असलेल्या रोडच्या कामाचा शुभारंभ दिनांक 25 डिसेंबर 2025 रोजी नगराध्यक्षपदी विराजमान होताच तातडीने कामाला लागलेल्या भाजपच्या नगराध्यक्ष सौ. नेहा राहुल काकडे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
नगररत्थोनच्या 147 कोटी रुपयांच्या अंतर्गत असलेल्या निधीतून सदर रोड चे काम उत्कृष्टरित्या होणार असून,
धाराशिव शहरातील रस्ते कामांना देण्यात आलेली तात्पुरती स्थगिती रद्द झाल्याने शहरातील ५९ रस्त्यांची कामे आता युद्धपातळीवर होणार आहेत.

धाराशिव शहरातील खराब रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी आदरणीय आमदार राणादादांच्या प्रयत्नाने मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब व उपमुख्यमंत्री मा.श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांनी नगरोत्थान योजनेतून शहरातील रस्ते दुरुस्तीसाठी तब्बल ₹११७ कोटींचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून शहरातील ५९ रस्ते व नाल्यांची कामे करण्यात येणार असून ,
नगरपरिषद निवडणुकीनंतर लगेच  कामाला सुरुवात करण्यात आली असून, औपचारिक शुभारंभ करण्यात आला आहे.

यावेळी नूतन नगराध्यक्षा सौ.नेहाताई काकडे,अमित शिंदे,  यांच्यासह प्रभागातील नगरसेवक अभिजित काकडे, सौ.राणीताई दाजी पवार, गणेश घोडके, सनी पवार यांच्यासह नगर परिषदेतील मा.नगरसेवक, चंद्रकांत काकडे, नितीन काकडे, भाऊसाहेब कोळी, डॉ.शिंदे, डॉ.माने व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व या भागातील नागरिक उपस्थित होते.

याबाबत भाजपचे यशस्वी नगरसेवक  खास लक्ष ठेवून या सोबतच येतील नियोजित पद्धतीने कामाला सुरुवात करत असल्याने जनतेतून त्यांच्या प्रति सद् भावना निर्माण झालेली आहे.

Previous Post

हे तर समाज बांधवांच्या लढयाच यश! सरकारला सुचले उशिरा शहाणपण, साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याच्या जागा मंजूरीवर आमदार कैलास पाटील यांचे मत

Next Post

मल्हार राणाजगजितसिंह पाटील यांनी घेतली पालकमंत्री सरनाईक यांची सदिच्छा भेट

Related Posts

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले
महाराष्ट्र

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील
महाराष्ट्र

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;
महाराष्ट्र

शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;

October 13, 2026
धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना
महाराष्ट्र

धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना

October 11, 2026
तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज
महाराष्ट्र

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
Next Post

मल्हार राणाजगजितसिंह पाटील यांनी घेतली पालकमंत्री सरनाईक यांची सदिच्छा भेट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे

शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे

October 16, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!