• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

नगर परिषदेची निवडणूक शांततेत पार पाडल्याबद्दल अधिकारी कर्मचारी झाले फोटोत कैद !

wp@dktechs.in by wp@dktechs.in
December 22, 2025
in महाराष्ट्र
0
0
SHARES
0
VIEWS

नगर परिषदेची निवडणूक शांततेत पार पाडल्याबद्दल
अधिकारी कर्मचारी झाले फोटोत कैद !

धाराशिव दि.२२ (प्रतिनिधी) – धाराशिव नगर परिषदेची निवडणूक प्रक्रिया सुरळीत वातावरणात पार पाडण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने काम पार पाडले. यादरम्यान कुठलेही उणीव भासू दिली नाही. आलेल्या प्रत्येक अडचणीवर सामूहिकपणे मार्ग काढण्यात सामूहिक योगदान राहिले. त्यामुळेच ही निवडणूक प्रक्रिया सुरळीत व निर्गुघ्नपणे पार पडली. मतदानाची तारीख जाहीर झाल्यापासून उमेदवारांचे अर्ज भरून घेणे, छाननी करणे, माघार घेणे, आक्षेप आलेल्या अर्जावर निसंकोचपणे व निष्पक्षपातीपणे भूमिका घेऊन सर्वांना न्याय देण्याचे काम केले. तर व्यवस्थित व १०० टक्के व्हावे यासाठी मतदान जनजागृती कार्यक्रम राबविण्यासह चेक पोस्टवर बंदोबस्त ठेवणे, मतदान करुन घेणे, मतदान झाल्यानंतर ईव्हीएम मशीन सुरक्षित ठेवणे तसेच मतदान मोजणी अत्यंत शांततेत पार पाडण्यासाठी सर्वांनी अतिशय मोलाची भूमिका पार पाडली. त्यामुळे अधिकारी व कर्मचारी यांनी मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निःश्वास टाकता आला. या कर्मचाऱ्यांना आपल्या केलेल्या कर्तव्याची आठवण व स्मरणात रहावी यासाठी मत मोजणी कक्षामध्ये त्यांचा फोटो काढण्यात आला. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी ओंकार देशमुख, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी नीता अंधारे यांच्यासह अधिकारी कर्मचारी दिसत आहेत.

Previous Post

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)–काँग्रेस आघाडीचे “या” प्रभागातील “हे” “दहा” उमेदवार विजयी

Next Post

धाराशिव नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे घवघवीत यश..आठ नगरसेवक विजयी, नगराध्यक्ष पदाला थोडक्यात हुलकावणी
जिल्हाध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील यांनी मानले मतदार व कार्यकर्त्यांचे आभार

Related Posts

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले
महाराष्ट्र

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील
महाराष्ट्र

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;
महाराष्ट्र

शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;

October 13, 2026
धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना
महाराष्ट्र

धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना

October 11, 2026
तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज
महाराष्ट्र

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
Next Post

धाराशिव नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे घवघवीत यश..आठ नगरसेवक विजयी, नगराध्यक्ष पदाला थोडक्यात हुलकावणी
जिल्हाध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील यांनी मानले मतदार व कार्यकर्त्यांचे आभार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे

शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे

October 16, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!