• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धाराशिव जिल्ह्यात मोठा धक्का महिला प्रदेश सचिव संगीता काळे यांचा शिवसेनेत प्रवेश

wp@dktechs.in by wp@dktechs.in
November 5, 2025
in महाराष्ट्र
0
0
SHARES
0
VIEWS

शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धाराशिव जिल्ह्यात मोठा धक्का; महिला प्रदेश सचिव संगीता काळे यांचा शिवसेनेत प्रवेश

धाराशिव – शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला धाराशिव जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे. पक्षाच्या महिला प्रदेश सचिव संगीता काळे यांनी थेट शिवसेनेत प्रवेश घेतला आहे. मुंबई येथे शिवसेना पक्षप्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला. ऐन नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या पक्ष प्रवेशामुळे जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढली आहे.

या प्रवेश सोहळ्यास संसदरत्न खासदार  श्रीकांत शिंदे, धाराशीव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक, शिवसेना सचिव संजय मोरे, मराठवाडा विभागीय सचिव अशोक पटवर्धन, धाराशीव जिल्हाप्रमुख सुरज राजाभाऊ साळुंके, व्हीजेएनटी विभागाचे जिल्हाध्यक्ष कमलाकर दाणे यांच्यासह धाराशिव जिल्ह्यातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संगीता काळे यांच्या प्रवेशामुळे पक्षातील महिला संघटनाला नवी ऊर्जा मिळाली असून जिल्ह्यात शिवसेनेची ताकद आणखी बळकट होणार असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी सांगितले.

Previous Post

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्रजी पवार पक्ष) च्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी प्रतापसिंह भैया पाटील यांची निवड

Next Post

खोट्या मारहाणीच्या प्रकरणावरून राजकारण तापले! प्रभाग २० मधील विलास लोंढे यांच्या वाढत्या लोकप्रियतेला काहींचा हेवा?

Related Posts

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा
महाराष्ट्र

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

August 30, 2026
ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या
महाराष्ट्र

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

August 27, 2026
माऊली’ प्रकरणात ३१ ऑगस्टचा अल्टिमेटम
महाराष्ट्र

माऊली’ प्रकरणात ३१ ऑगस्टचा अल्टिमेटम

August 27, 2026
धाराशिवच्या औद्योगिक विकासाला ७५३४ कोटींची गुंतवणूक
महाराष्ट्र

धाराशिवच्या औद्योगिक विकासाला ७५३४ कोटींची गुंतवणूक

August 25, 2026
लातूरचे उमेश सांगळे राज्याध्यक्षपदी
महाराष्ट्र

लातूरचे उमेश सांगळे राज्याध्यक्षपदी

August 22, 2026
देशपांडे स्टँड परिसरातील रस्त्याने घेतला मोकळा श्वास
महाराष्ट्र

देशपांडे स्टँड परिसरातील रस्त्याने घेतला मोकळा श्वास

August 21, 2026
Next Post

खोट्या मारहाणीच्या प्रकरणावरून राजकारण तापले! प्रभाग २० मधील विलास लोंढे यांच्या वाढत्या लोकप्रियतेला काहींचा हेवा?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

August 30, 2026
अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;

अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;

August 30, 2026
कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!